ग्रामपंचायत तक्रार करा 1 मिनिटात ( Gram Panchayat Complaint )

Gram Panchayat Complaint : नमस्कार मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायत मध्ये काही घोटाळा झाला काय तुमच्या ग्रामपंचायत मध्ये काही भ्रष्टाचार झाला काय तुम्हाला तक्रार करायची आहे कोणाला माहित पडायला नाही पाहिजे तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर तक्रार करू शकता तर कशाप्रकारे तक्रार करायची सविस्तर आपण सांगणार आहे.

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून आपल्या ग्रामपंचायत असो किंवा बऱ्याचशा शासकीय कामांमध्ये भ्रष्टाचार होताना पाहत असतो पण शासकीय अधिकारावर बोलू शकत नसतो त्यामुळे मित्रांनो आता घाबरण्याची गरज नाही आता तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जर काही घोटाळा झाला असेल काही भ्रष्टाचार झाला असेल तर तुम्ही तक्रार करू शकता आणि त्या तक्रार चा रिपोर्ट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सुद्धा येणार.

20240208 181017
Gram Panchayat Complaint
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आणि हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवर स्वतः भरू शकता आणि कोणाला नाव न मोडतात त्याच्यावर कारवाई सुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे काही घोटाळा झाला असेल तर नक्की तक्रार करा तक्रार कशाप्रकारे करायची पाहूया.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर तयार करा

मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला खाली लिंक वर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तिथं तक्रार ऑप्शन दिसत असेल तिथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर.

Gram Panchayat Complaint : तुम्हाला तुमचं नाव संपूर्ण माहिती टाकायची आणि तिथे तुम्हाला तक्रार मध्ये काय तक्रार आहे ते संपूर्ण माहिती तिथे भरायचे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट करून तो फॉर्म फिलअप करायचा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *