शेतकऱ्यांना ही बँक देणार 50 लाख कर्ज शेळीपालन साठी ( Goat Farming Loan )

Goat Farming Loan : शेळीपालन साठी आता मिळणार कर्ज ही बँक देणार 50 लाखापर्यंत कर्ज असा करा अर्ज

सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं हे अडचणी देते पण तुम्हाला आता शेतीसोबत काहीतरी व्यवसाय पाहिजे त्यासाठी तुम्ही आता शेळीपालनचा व्यवसाय करू शकता पण आता शेतकऱ्यांचा एवढी पैशाची रक्कम नसते त्यामुळे शेतकरी मित्रांना तुमच्यासाठी एक योजना घेऊन आलेलो आहोत बँकेकडून कर्ज मिळणार आहे किती मर्यादा असणार आहे कागदपत्रे काय लागणार आहे व्याजदर काय असणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला या लेखामध्ये शेळीपालनची सांगणार आहे.

20240225 093306
Goat Farming Loan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेळीपालन हा व्यवसाय बिगर शेती व्यवसाय आहे त्यामुळे सरकारने सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योगासने ते कायम ठेवलेले आहेत शेळीपालन व्यवसायासाठी महाराष्ट्र शासन सुद्धा अनुदान देते व शेळ्यांचा गट सुद्धा वाटप करत असते मात्र अनुसूचित जाती व जमाती शेतकऱ्यांसाठीच आहे त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्याला आवडेल केंद्र सरकारचे सूक्ष्म मुद्रा कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या क्षमतेच्या कर्ज उपलब्ध करून देण्याचा पर्याय सुद्धा नामांकित बँक शेतकऱ्यांना शेळीपालन साठी हे कर्ज देतात

असा करा अर्ज इथे क्लीक करून

कोणती बँक 50 लाखापर्यंत कर्ज देणार आहे

देशात सर्वात जास्त आघाडीवर आणि औद्योगिक बँक असलेली IDBI bank शेळीपालन साठी शेतकऱ्यांना कर्ज देत असतील बँकेच्या योजनेचे नाव आहे शेळी व मेंढी पालनासाठी कृषी योजना या बँकेत मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो त्यामुळे तुम्हाला शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर प्रकल्प अहवालानुसार IDBI बँक पन्नास हजार रुपये ते 50 लाखापर्यंत कर्ज देते याचं व्याजदर 7% असते

Goat Farming Loan : आता तुम्हाला जर शेळीपालनसाठी 50 लाख रुपये कर्ज मिळवायचा असेल तर तुम्हाला जवळील आयडीबीआय बँकेच्या शाखेत जावे लागेल व तुम्हाला शेळीपालन व्यवसाय कर्ज मिळण्यासाठी अधिकारी सविस्तर माहिती द्यावी लागेल व कर्जासाठी अर्ज करा व ते पूर्ण माहिती आणि संपूर्ण माहिती भरून तुम्हाला तुमचं कर्ज मंजूर होणार आहे 50 लाखापर्यंत

राज्यात कर्जमाफी