घरकुल यादी आली नवीन 2024 ( Gharkul Scheme List )

Gharkul Scheme List : नमस्कार मित्रांनो 2024 या अर्थसंकल्प सुद्धा जाहीर झालेल्या आहेत या अर्थसंकल्पात बऱ्याचशा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे सोलर रोपटूब असो किंवा घराची असो म्हणजे आता राज्यात किंवा केंद्र सरकार हे आता नवीन घर देणार आहे त्यासाठी जे जे लाभार्थी आहे त्यांची यादी सुद्धा

घरकुल यादी पाहने साठी इथे क्लीक करा

तर शेतकरी बांधवांनो घरकुलची यादी कशाप्रकारे पाहायची घरकुलचा लाभ कोणाला मिळणार आहे प्रत्येक गावातील यादी कशी बघायची आपण या लेखामध्ये पाहणार आहे मित्रांनो घरकुल यादी बघण्यासाठी बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो की आता यादी कशी बघायची कोणाला लाभ मिळणार आहे ग्रामीण भागात की शहरी भागात ते

20240207 191054
Gharkul Scheme List
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला एक खाली वेबसाईट दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करायचा आहे वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं

https://abmarathi.com/2020-2021-घरकूल-यादी-आली-मोबाईल-वर/

तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या गावाची जर यादी बघायची असेल तर तुमच्या गावाचं म्हणजे तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर राज्य सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला गाव कोणता आहे तेच सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर तुमच्या गावाची घरकुल यादी आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही म्हणजे घरकुल मध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे की नाही ते तुम्हाला तिथे पाहता येईल

Gharkul Scheme List : तर अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो घरकुल यादी तुमच्या मोबाईलवर पाहू शकता आणि कोणाला लाभ मिळणार आहे ते सुद्धा पाहू शकता

पीकविमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *