आनंदाची बातमी 3000 हजार रुपये जमा होणार ( From Chief Minister Vyoshree Yojana )

.From Chief Minister Vyoshree Yojana : केंद्र आणि राज्याची योजना : १३ लोकसभा मतदारसंघात मिळणार लाभ ज्येष्ठांच्या मदतीला ‘वयोश्री’; बँक खात्यात जमा होणार तीन हजार रुपये!

नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. त्यातच आता राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघांत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ६० वर्षावरील ५५ हजार ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट ३
हजार रुपये जमा होणार आहेत.

20240117 094559
From Chief Minister Vyoshree Yojana

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात या योजनेच्या कामाला गती देण्यात आली आहे.

अर्ज करणे साठी हे कागदपत्रे

रकमेत काही बदल होण्याची शक्यता ६० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ आणि वृद्ध नागरिकांना या योजनेतून मिळणाऱ्या ३००० रुपयांमुळे आर्थिक फायदा होणाआहे. त्यांच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. या योजनेतील लाभार्थ्यांना आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, दोन
पासपोर्ट फोटो आणि स्वयंघोषणा पत्र अशी काही कागदपत्रे दोन प्रतीत ऑफलाइन संबंधित व्यक्तींकडे जमा करावयाची आहेत.

पीकविमा यादी 2023

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र व्यक्तींच्या खात्यावर लवकरच ३००० रुपये जमा करण्यात येणार आहेत. ही रक्कम आता तरी एक वर्षासाठी आहे. परंतु, भविष्यात या योजनेत मिळणाच्या रकमेत काही बदलही होणार असल्याची माहिती आहे.

From Chief Minister Vyoshree Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजना ६० वर्षांवरील वृद्धांसाठी आहे. वृद्धांना सन्मानाने जगता यावे. वृद्धांना अडीअडचणीच्या काळात काही मदत व्हावी म्हणून या योजनेची सुरुवा २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली. त्याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
राज्यातील १३ लोकसभ मतदारसंघांत मुख्यमंत्री वयोश्री

पोस्ट मध्ये नोकरी भरती

  • योजना सुरू केली. ही योजना आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. सध्या गावागावांत मुख्यमंत्री वयोश्री कागदपत्रांची योजनेसाठी जुळवाजुळव सुरू आहे.
    मुख्यमंत्र्यांकडून आपल्या पक्षाच्या कार्यकत्यांवर ही सर्व कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सर्कल
    समन्वयक शाखाप्रमुख सर्व कार्यकर्ते या कामात गुंतले आहेत. प्रत्येक गावखेड्यात जाऊन वृद्ध नागरिकांची
    बैठक घेऊन या योजनेचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. तसेच या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याची विनंती करीत
    आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *