या राशन कार्ड धारकांना फ्री साडी मिळणार / Free sadi

Free sadi २०२३-२८ ला मान्यता देण्यात आली आहे. यानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण आणित्यातील सर्व संबंधित योजना हा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून कार्यान्वित होईल वदि.३१.०३.२०२८ पर्यंत वैध राहील असे नमूद केले आहे. सदर धोरणातील परिच्छेद क्र.११ (३) मध्ये“कॅप्टिव्ह मार्केट- राज्यातील दारिद्रय रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफतउपलब्ध व्हावी यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग सविस्तर मार्गदर्शक तत्वांसह यथावकाशएक योजना तयार करेल.” असे नमूद केले आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यदि. १७.०७.२०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांची पूर्वपरिरेषेखालील (पिवळी शिधापत्रिकाधारक) कुटुंबांचा अंत्योदय अन्न योजनाकरण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाना वस्त्रोद्यविभागामार्फत दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरु करण्याचाप्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.2/6मशासन निर्णय

20231114 170635 1
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

:दिनांक ०२ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्याच्या “एकात्मिक व शाश्वतवस्त्रोद्योग धोरण २०२३-२८” जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे मोफत वाटपकरण्याची योजना या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात येत आहे.२.योजनेचे स्वरुप:-२.१ योजनेचा कालावधी :-सदर योजनेचा कालावधी सन २०२३ ते २०२८ या ५ वर्षासाठी निश्चित करण्यात येत आहे.२.२ लाभार्थी :-अ) राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांना या योजनेचा• लाभ घेता येणार आहे.ब) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसारदि.३१ डिसेंबर २०२२ पर्यंत राज्यात अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांचीसंख्या २४, ५८, ७४७ इतकी आहे.क)

दरवर्षी अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांच्या संख्येत वाढ / घट होण्याचीशक्यता आहे. त्यांच्या संख्येनुसार सदर योजनेच्या लाभार्थ्याच्या संख्येतवाढ / घट होणार आहे.२.३ नोडल संस्था :-सदर योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या. नवी मुंबई यांना नोडलसंस्था नेमण्यात येत आहे. महामंडळाने त्यांचेकडे नोंदणीकृत असलेल्या राज्यातीलयंत्रमाग सहकारी संस्था / सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (M.S.M.E) अंतर्गत नोंदणीकृतघटक यांच्याकडून निर्धारित केलेले तांत्रिक निकष विचारात घेवून साडीचे उत्पादनकार्यक्रम राबवावा.

२.४ वित्तीय भार:-अ) सन २०२३-२४ साठी सदर योजनेकरीता महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळानेई-निविदाद्वारे केलेल्या दर करारानुसार प्रति साडी किंमत महामंडळाच्यासेवाशुल्काराह रु.३५५/- (अधिक GST ५% ) निश्चित करण्यात येत आहे. तसेचसदर धोरणांतर्गत धोरण कालावधीसाठी दरवर्षी होणा-या दरकरारानुसारसाडीची किंमत निश्चित करण्यात येईल. ज्या वर्षात साडी वाटप करावयाचे आहेत्या वर्षातील दरकरार काही कारणास्तव केला नराल्यारा लगतच्या गागीलवर्षातील दरकरारानुसार किंमत आकारण्यात यावी.

ब) सदर योजनेकरीता साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात प्रसिध्दी,साठवणूक, हगाली यासाठी येणारा खर्च गहागंडळाला राज्यशासनाकडूनदेण्यात येईल. तद्नंतर संबंधीतांना देयके अदा करण्याची जबाबदारीमहामंडळाची राहील.क) रादर वित्तीय भार दरवर्षी अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांच्या संख्येतहोणाऱ्या वाढ / घट यांच्या संख्येवर तसेच महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळयांनी दरवर्षी केलेल्या दरकरारानुसार निश्चित केला जाईल.

व्हाट्सअप योजना

Free sadi २.५ वितरण व्यवस्था :-साड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यातयेईल. लाभार्थांना रास्त भाव दुकानांमधून साडी वितरीत करण्यात येईल.पृष्ठ ६ पैकी २.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *