मोफत पिठाची चक्की 100% अनुदाना एक दिवसात घरपोच मिळणार अर्ज कसा ( Free flour mill )

Free flour mill : मोफत पिठाची चक्की 100% अनुदाना एक दिवसात घरपोच मिळणार अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहे तर सविस्तर माहिती पाहणार आहे

महिला व बालकल्याण विभागामार्फत देशातील महिलांना सोलंबे आणि सशक्त बनवण्यासाठी उद्देशाने पिठाची गिरणी व शैली योजना सुरू करण्यात आलेली आहे महिलांना स्वतःच्या घरी पिठाची चक्की स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावे जिल्हा परिषद सेसफंड 2024 या योजनेतील महिलांची नोंदणी केल्यावर शासनाकडून पिठाची गिरणी मोफत दिले जाणार आहे.

20240214 120012
Free flour mill
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जे ग्रामीण भागात महिला राहतात त्यांना अपंग महिला असो मुलींना पिठाची चक्की देणे असते

या योजनेत संबंधित अटी शर्ती सोबतच्या जोडण्यात आलेल्या सोबतच्या अर्जाचे पारक जोडलेले आहे अटी व शर्तीचे पुरता करणारे पात्र जरा सादर करावी तर कागदपत्रे काय काय लागणार आहे? सविस्तर आपण कोणते कागदपत्र लागणार ते सुद्धा पाहणार आहे

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

बँक पासबुक वीज बिल कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारापेक्षा कमी असल्याबाबत तसेच यांनी दिलेल्या तलाठी यांनी दिलेल्या पूर्व आठ उतारा विहित नमुनातील अर्ज आधार कार्ड अर्जदार महिला बारावी पास असावी

Free flour mill : वरील कागदपत्रे जोडून आपण फ्री पिठाची गिरणी योजना व योजनांचा अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी डाउनलोड इथे क्लिक करा जिल्हा परिषद महिला अर्ज करायचा आहे त्या महिलांचा तालुकास्तरी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात तुम्हाला भेट द्यायची आहे

शुभेच्छा बॅनर तयार करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *