शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी थेट 50 हजार अनुदान बँक खात्यात ( Farmers regular loan waiver )

Regular loan waiver : नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिशय आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो नेहमीच कर्जमाफी पुन्हा शेतकरी मित्रांनो जे नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आनंदाची बातमी सुद्धा आहे

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महात्मा फुले कर्मचा मुक्ती योजना ह्या योजना राज्य शासनाने जाहीर केल्या होत्या आणि या योजनेचा लाभ बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला होता पण जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी होते.

20240208 150155
Farmers regular loan waiver
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यांनी हा प्रश्न उठला होता की आम्ही जे कर्ज भरतो आम्ही काय चुका करतो काय म्हणजे आम्ही नेहमीच कर्ज भरणाऱ्यांना काहीतरी अनुदान मिळालं पाहिजे अशा बऱ्याचश्या शेतकऱ्यांचा सरकारवर रोष होता आणि त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना जे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान जाहीर केलं होतं पण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं नव्हतं किंवा काही अडचणी आल्या होत्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो राज्याची उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी

घरकुल यादी नक्की पहा इथे क्लीक करून

एका बाईटमध्ये बोलताना सांगितलं की जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांची यादी दिसली की ते शेतकऱ्यांच्या बँक आता मध्ये 50 हजार रुपये अनुदान टाकण्यात येणार अशी तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालेलं सुद्धा आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे

Farmers regular loan waiver : आणि या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय होणार नाही ते त्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपये अनुदान जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या बँकेचा लवकरच 50 हजार रुपये जमा होतील अशी सुद्धा आश्वासन देण्यात आलेल्या आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *