ड्रायव्हिंग लायसन्स मोफत मोबाईल वर काढा ( Driving licence online apply )

Driving licence online apply : संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक समस्या : सेवा कधी सुरू होणार? विचारणा सुरू आरटीओ’च्या सारथीनं साथ सोडली; ड्रायव्हिंग लायसन हवंय.. थोडं थांबाच

सोलापूर : लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करण्यात येणाऱ्या सारथी-४ या संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभाग
कार्यालय (आरटीओ) मध्ये लायसन्स देण्याचे काम ठप्प झाले आहे. ही सेवा केव्हा सुरू होणार, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.

20240205 133135
Driving licence online apply
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय सोलापूरमध्ये शहर व
ग्रामीण भागातील सात तालुक्यांतील नागरिकांसाठी वाहन संबंधित सर्व लवकरच ऑनलाइन सुविधा : अर्चना गायकवाड
प्रवास कामे केली जातात. कार्यालयातील गर्दी व कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी शिवाय कार्यालयापर्यंतचा टाळण्यासाठी सध्या ऑनलाइन अर्ज
करण्याची सुविधा देण्यात आली आहे. लर्निंग लायसन्स नवीन ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण, डुप्लिकेट लायसन्स देण्यासाठी सारथी ४ या संगणकीय प्रणाली उपलब्ध करण्यात आली आहे.

ड्रायविंग लायसन्स मोबाईल वर काढा

दररोज हजारों लोक विविध प्रकारच्या लायसन्ससाठी सारथी-४ या संगणक प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करतात.
मात्र १ फेब्रुवारी २०२४ पासन DRIVER’S LICENSE
APPLICATION सारथी-४ या संगणक प्रणालीमध्ये
तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांना लायसन्ससाठी अर्ज करता येत नाही. सध्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) लायसन्स देण्याचे कामही बंद झाले आहे. ऑनलाइन संगणक प्रणाली बंद झाल्याने नागरिक ‘आरटीओ’ कार्यालयाकडे धाव घेत आहेत.

इथे क्लीक करून नक्की पहा


Driving licence online apply : १ फेब्रुवारीपासून तांत्रिक समस्या निर्माण
झाल्याचे एनआयसी (नॅशनल इन्फॉरमॅटिक सेंटरामार्फत कळवण्यात आले
आहे. त्यामुळे लायसन्ससाठी नागरिकांची गैरसोय होत आहे. समस्यांचे
निराकरण करून सर्व सेवा अद्ययावत करण्याचे काम एनआयसीमार्फत
करण्यात येत आहे. लवकरच पुन्हा ऑनलाइन सुविधा सुरू होईल, नागरिकांनी
याची दखल घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक
परिवहन
अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *