5 लाख पर्यंत कर्ज मिळणार ( Disability loan will be available )

Disability loan will be available : दिव्यांग मित्रांना ५ लाखांपर्यंत कर्ज मिळणार , वर्षाला फक्त २ टक्के व्याजदराने कर्ज!

दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अंपग वित्त व विकास महामंडळाची स्थापना केलील आहे . या महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते असते . आता ५ लाखांपर्यंतचे कर्ज २ टक्के व्याज दराने देण्यात येत असते

20240203 152017
Disability loan will be available
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कोणकोणत्या व्यवसायासाठी मिळणार कर्ज?

पीकविमा

दिव्यांग हा व्यक्ती कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज मागणी करू शकतो. कर्ज घेणेसाठी कोणत्याही ठराविक व्यवसायाची अट नाही.

कोणते कागदपत्रे लागणार –

Disability loan will be available : अर्जदारच आधार कार्ड, मतदान ओळखपत्रसुद्धा लागणार , तुमच बँकेचे पासबुक, रहिवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचे ३ फोटो, कर्जबाजारी नसल्याबाबत ना देयक प्रमाणपत्र, वयाचा दाखला, व्यवसाय करत असल्याची माहिती, व्यवसायाची जागा भाड्याने असल्यास १०० च्या बाँड पेपरवर मालकाची संमतीपत्र देणे आवश्यक.

www.mshfdc.co.in या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहेत, तरी या योजनेचा अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा सर्वात ही विनंती.

#

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *