Crop Insurance Maharashtra

Crop Insurance Maharashtra  उर्वरित मंडळांना पण अग्रिम मिळवून देण्यात यश!रक्कम दिवाळी आधी जमा करण्याचा प्रयत्न सुरू..राज्यात सर्वप्रथम अग्रिम विमा वितरणास धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत सुरुवात झाली असून नळदुर्गसह वगळलेल्या इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अग्रिम नुकसान भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी आपण पाठपुरावा करीत होतो, त्याला यश आले आहे..

Crop Insurance Maharashtra 2023

Crop Insurance Maharashtra  या मध्ये तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, कळंब तालुक्यातील कळंब, ईटकुर, मोहा, गोविंदपूर, भूम तालुक्यातील भूम, वालवड, अंभी, पाथरुड, माणकेश्वर, आष्टा, परांडा तालुक्यातील आसू, जवळा, पाचपिंपळा, वाशी तालुक्यातील वाशी, तेरखेडा व उमरगा तालुक्यातील नारंगवाडी  या मंडळांचा समावेश आहे.

पीकविमा यादी

व्हाट्सअप ग्रुप जॉइन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *