13 जिल्हेना पीकविमा वाटप सुरू ( Crop insurance distribution started )

Crop insurance distribution started : नमस्कार आनंदाची बातमी आणि मोठी बातमी अखेर पिक विमा वाटप सुरू पहा तुमचा जिल्हा आहे काय कोणकोणत्या 13 जिल्हे मंजूर झालेले आहेत शासन निर्णय सुद्धा पाहणार आहे की शासन निर्णय मध्ये कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे आणि 13 जिल्हे कोणत्या आहेत त्यांची यादी सुद्धा पाहणार आहे.

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप 2022 रब्बी 2022 23 मधील 80:110 मॉडर्न नुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करण्याची देवीची रक्कम 231.28 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.

20240308 081345
Crop insurance distribution started

तर मित्रांनो शासन निर्णय एक मार्च 2024 चा या शासन निर्णय मध्ये संपूर्ण माहिती पाहणाऱ्या काय दिलेल्या माहिती आहे संपूर्ण

जोक पिक विमा आहे जो रब्बी व खरीप याच्यामध्ये अशी 110 मोटरुसार 110 पेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्यांचा झालेला आहे त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेले आहेत निधीचे वितरण कशाप्रकारे करावे हे सुद्धा त्यांनी सूचना करण्यात आलेला आहे.

रेशन कार्ड अपडेट्स करा

मित्रांनो पाहूया की कोणते जिल्हे पात्रात आणि कोणत्या जिल्ह्यांना पिक विमा मिळत आहे वाटप सुरू आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पिक विमा वाटप होत आहे त्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा वाटप होत आहे.

Crop insurance distribution started : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा वाटप होत आहे यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना वाटप होत आहेत त्यानंतर नाशिक नांदेड परभणी, लातूर वाशिम अकोला कोल्हापूर औरंगाबाद जळगाव या सर्वांना पिक विमा वाटप होत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आला का चेक करा तुम्ही जर पात्र असेल तर तुम्हाला नक्कीच पिक विमा मिळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *