दिवाळी पूर्वी शेतकऱ्याच्या बँकांचे जमा होणार / Crop Insurance

Crop Insurance बीड वाशिम बुलढाणा या जिल्ह्याची याचिका पिक विमा कंपनीने दखल  केली होती ते जिल्हाअधिकारी था आणि त्यानंतर विभागीय आयुक्ताकडे गेली पिक विमा कंपनी तक्रार केल्यामुळे या पिक विमा साठी विलंब सुद्धा होऊ शकतो विलंब झाल्यानंतर सुद्धा जे कृषी पीक विमा तक्रार कंपनी आहे

त्याच्याकडे विलंब न करता नंतर सुद्धा पिक माझा वाटप केला तर तो त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकर जमा होईलधुळे हिंगोली नंदुरबार लातूर या जिल्ह्याची यादी सुद्धा दाखवून होती का मंजूर झालेले आणि लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा जमा होतेसोलापूर जिल्ह्यातील पिक विमा साठी सुद्धा कंपनीने आक्षेप घेतला होता पण ते असे फेटून शेतकऱ्यांच्या खात्यात 10 नोव्हेंबर  पासून ते पैसे जमा होण्यास सुरुवात होतेपुण्यात पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झोपी किंवा आता सगळा अधिसूचना काढलेल्या होत्या पण त्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे पडण्याची शक्यता आहे Crop Insurance

पिक विमा यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *