3000 हजार रुपये मिळणार ( Chief Minister Vyoshree Yojana )

Chief Minister Vyoshree Yojana : ०५ फेब्रुवारी २०२४ ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार मुख्यमंत्री वयोश्री योजना, आता ज्येष्ठ नागरिकांना 3000रू. मिळणार

● महाराष्ट्रतील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता दिली आहे
•  2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित ६५ वर्षावरील जयेष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आणि थेट  बँक खात्यात जमा होणार.

20240206 181116
Chief Minister Vyoshree Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

● या मध्ये ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण करण्यासाठी आवश्यक देवण्यासाठी उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठे  मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे

pm किसान यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

Chief Minister Vyoshree Yojana :   विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनींग करण्यात येऊन लाभाथ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना 3000  हजार रुपये एकरकारी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार

  • केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते. मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल
    ● या  ४८० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
  • https://abmarathi.com/driving-licence/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *