Contents
show
महाराष्ट्र शासन : कृषि विभागखरीप हंगाम Biyane Anudan Yojana2023 महाडीबीटी पोर्टल वर बियाणे अनुदान करिता अर्ज करणे बाबतखरीप हंगाम 2023 करिता “महाडीबीटी शेतकरी योजना” पोर्टल वरबियाणे अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा
अर्ज भरणे साठी

इथे क्लीक करा
उपलब्धकरून देण्यात आलेली आहे.-समाविष्ट बियाणे : सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, भात इ.,पोर्टल वर अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत : २८ मेबियाणे Biyane Anudan Yojana सोडत : १ ते ३ जून दरम्यानसूचना::पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे बियाणे सोडत साठी ग्राह्य धरलेजातील. सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरतीनिवडीचा संदेश दिला जाईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदानित बियाणेउपलब्ध करून देण्यात येईल.