गाय आणि म्हशी साठी 2 लाख 50 रुपये अनुदान मिळणार ( Animal Husbandry Schemes )

Animal Husbandry Schemes : नमस्कार दुधाळ जनावरांसाठी अडीच लाख रुपये तेही एका दिवसात बँक खात्यात पडणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत

अर्ज करणे साठी इथे क्लीक करून नक्की पहा

मित्रांनो आता गाईसाठी आणि म्हशीसाठी अनुदान मिळणार आहे तर गाय असेल तर 85000 रुपये आणि महेश असेल तर 95 हजार रुपये अनुदान एबी बँक खात्यात.

20240205 182250
Animal Husbandry Schemes
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्य शासनाने जनावरांसाठी निर्धारित किंमत वाढावी अशी बऱ्याच वर्षापासून मागणी होती अखेर शासनाने गायीची 70 हजार पर्यंत तर म्हशीची अशी आजारापर्यंत किंमत वाढवलेली आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी

कर्ज घेणे साठी इथे क्लीक करा

पशुसंवर्धन विभागाकडून दूध उत्पादन वाढवण्यासाठी जनावरांचा गट वाटप योजना राबवले जाते या योजनेअंतर्गत दोन गाई किंवा दोन वर्षी खरेदी करता येईल त्यासाठी जनावरांच्या किमती 75 टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जात असते

राज्य सरकारने जिल्हा वार्षिक योजना प्रत्येक नुकत्या गाईसाठी 70 हजार रुपये आणि प्रत्येक म्हशीसाठी हजार रुपये देणार निर्णय घेण्यात आलेला या योजनेत पशुपालन प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय घेण्यात आला प्रत्येक जिल्ह्यात या योजनेच्या पशुपालकांना अनुदान दिले जात असते गोटा बांधकामासाठी सुद्धा अर्ज करण्यात दिलेल्या उर्वर 50% रक्कम तसेच २५ टक्के रक्कम बँकाकडून कर्ज घेऊन विकावी लागते तर शेतकरी बांधवांनो प्रत्येक जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी करत आहे

Animal Husbandry Schemes : तुम्हाला जर काही माहितीसाठी अर्ज करायचे तुमच्या जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाकडून जर अर्ज सुरू झाले असेल तर तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे हे प्रत्येक जिल्ह्यात पशुसंवर्धन विभाग हे जीआर काढत असते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *