कापूस बाजार भाव वाढणार ( Aajcha Kapus Bajar bhav )

Aajcha Kapus Bajar Bhav : सीसीआयचा ‘पणन’शी करार, कापूस खरेदीकडे लक्षघसरलेले दर बघता राज्य शासनाने नोटिफिकेशन काढण्याची प्रतीक्षाअकोला :

भारतीय कापूस महामंडळाने(सीसीआय) महाराष्ट्र राज्य सहकारीकापूस उत्पादक पप्णन महासंघासोबतकरार करून उपअभिकर्ता नेमले आहेत.आता कापसाचे घसरलेले दर बघताराज्य शासनाने यासाठीच्या सूचना(नोटिफिकेशन) काढून पणनाची बँकगॅरंटी घ्यावी लागणार आहे.

20240104 100948
Aajcha Kapus Bajar Bhav

राज्यशासनाच्या या निर्णयाकडे शेतकऱ्यांचेलक्ष लागले आहे.राज्यात २०२३-२४ च्या खरीपहंगामात जवळपास ४२ लाख हेक्टरवरमहापालिका आयुक्त अजय वैद्ययांच्या आदेशाने पर्यावरण विभागाचेनियंत्रणशेतकऱ्यांना अपेक्षापणन महासंघाला कापूस खरेदी करायचा असेल तर शेतकऱ्यांनाकापसाची रक्कम देण्यासाठी बँकेकडून ऋण घ्यावे लागते. त्यासाठीराज्य शासनाला बँकेची गॅरंटी घेणे व नोटिफिकेशन काढणे आवश्यकआहे.

https://shetkari.abmarathi.com/aadhar-card-loan/

कापूस भाव किती वाढणार

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी परवड बघता शासनाने याकडे.लक्ष द्यावे, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.कापूस बियाण्यांची पेरणी झाली आहे.यापासून जवळपास ७५ ते ८० लाखकापूस गाठी उत्पादनाची शक्यताव्यापारी वर्तुळात वर्तविली जात आहे.केंद्र शासनाने २०२३-२४ या वर्षाकरितालांब धाग्याच्या कापसाला प्रतिक्विंटल७ हजार २८, तर मध्यम धाग्याच्याकापसाला प्रतिक्विंटल ६,६२० दरजाहीर केलेले आहेत. परंतु बाजारातसध्या हे दर प्रतिक्विंटल ६,८८० तेसरासरी ७००० हजार रुपयांपर्यंतआहेत.

कापूस विक्री का

हमी दरापेक्षा हे दर कमीसुकवून त्यापासून तूप बनविण्याचेकाम या भागात बिनदिक्कत सुरू होते.पालिकेकडे अनेक तक्रारी आल्या.असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चहीनिघणे कठीण झाले आहे. या• पृष्ठभूमीवर कापसाचे दर वाढतील याअपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीथांबवली आहे.

कापूस चा गाठ किती विक्री झाली

म्हणूनच आतापर्यंतबाजारात २० ते २५ लाख गाठीचकापसाची विक्री झाली असल्याचेकापूस विपणन अभ्यासकांचे म्हणणेआहे. म्हणूनच पणन महासंघाने कापूसखरेदी सुरू करावी असे शेतीतज्ज्ञांचेम्हणणे आहे.

Aajcha Kapus Bajar Bhav : यासाठीचाच करार करूनसीसीआयने उशिरा का होईना, पणपणन महासंघाला उपअभिकर्ता म्हणूननेमले आहे.

पीकविमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *