पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ( Pik Vima Anudan )

Pik Vima Anudan : पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होणारा राज्य सरकारकडून कोटी असतील आकाराचा निधी देण्यात आलेला राज्य सरकारने शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे

गेल्या अनेक दिवसापासून खरीप पिक विमा ची निधी अखेर खात्यावर जमा होणार आहे याबाबत एक शासन निर्णय सुद्धा आलेल्या याच्यामध्ये 190 कोटी असलेला 68 हजार 93 रुपये निधी योजनेच्या माध्यमातून संबंधित विमा कंपनीने अदा करण्यात आल्या दरम्यान पिक विमा कंपन्यांचा समावेश केलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला नाही जाणार आहे बजाज इन्शुरन्स कंपनीला सुद्धा देण्यात आलेला आहे

Pik Vima Anudan : 2026 करिता वितरित करत असून विनयोगी इतर हंगामाकरिता अनुदान सादर करण्यासाठी पिक विमा योजनेतील मार्गदर्शना म्हणजे 2024 साठी खरीपचा हा जो निधी राज्य सरकारने दिलेला आहे तर आता पिक विमा लवकरच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कारण दुष्काळ सुद्धा महाराष्ट्र मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे त्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top