ladaki bahin yojana : लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेल्या आज पासून बऱ्याचश्या महिलांना एसएमएस सुद्धा आलेल्या आहेत काही महिलांना एसएमएस येण्यात बाकी असेल तर एक ते दोन दिवसांमध्ये सुद्धा त्यांना एसएमएस येईल आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होतील
ladaki bahin yojana : लाडक्या बहिणींनो ज्या महिलांची ही ekyc झालेल्या जे महिला पात्र आहेत त्याच महिलांचे बँक खात्यात जमावण्यात सुरुवात झालेली आहे
आणि हा पंधराशे रुपये हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे बऱ्याचशा महिलांना एसएमएस आलेल्या कमेंट करून त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि ज्या महिला या योजनेत पात्र आहे त्याच महिलांना पैसे मिळतात हे तेवढेच महत्त्वाचा आहे. आज काही महिलांना मेसेज येत आहेत उद्या येतील परवा येथील म्हणजे एक ते दोन दिवसांमध्ये सर्व महिलांच्या बँकांच्या मध्ये जे पाच असतील त्यांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होतील