Loan waiver funds disbursed : नमस्कार शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात तिसरा हक्क लवकरच जमा होणे शेतकऱ्यांसाठी दुष्काळामध्ये मोठी मदत करणार आहे दुसऱ्या टप्प्यात 3.27 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर तीन हजार कोटी रुपये जमा होणार असल्याचे प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे
सहकारी विभागाने आणि ती मंजूर करणे देण्यात आलेल्या कर्ज खात्यावर 3000 कोटी जमा करण्याच्या प्रोसेस सुरू झाल्या पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याचा सुद्धा सांगण्यात येते त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी या दुष्काळामध्ये तीन लाख 55 हजार जाहीर केलेली मात्र काही बँकेतून कर्जमाफी बद्दल पाहायला मिळते त्यामुळे आलेली होती
ते शेतकऱ्यांनाचा खात्यात लवकरच पैसे टाकणार आहे येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा होणार
Loan waiver funds disbursed : या दुष्काळात या शेतकऱ्यांसाठी अत्यंत मदतीची गरज होती आणि राज्य सरकार सुद्धा दुष्काळीचे प्रस्तुत सुद्धा ते चालू करण्यात आलेले अशी माहिती सुद्धा मिळाली