e pik pahani : नमस्कार शेतकरी बंधूंना आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना स्वतः ई पिक पाहणी करता येणार आहे कारण की शेतकऱ्यांना अगोदर कृषी सहाय्यक निवडला होता की तो ई पिक पाहणी करणार आहे पण आता शेतकऱ्यांना स्वतःही करणाऱ्या कृषी सहाय्यक शेतकऱ्यांकडून पैसे सुद्धा घेत होते पन्नास शंभर रुपये पण आता आता तुम्हीच ई पिक पाहनी करू शकता तर आता ही पीक पाणी घरबसल्या कशी करायची सविस्तर
तुम्हाला सर्वात अगोदर ॲप ची लिंक खाली दिलेली आहे
ॲपच्या लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करायचे आणि इन्स्टॉल करायचे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तिथं
तुमची भाषा निवडायची आहे भाषा निवडल्यानंतर त्याच्यामध्ये चार ऑप्शन दिसतील तुम्हाला शेतकरी लॉगिन म्हणून तिथे क्लिक करायचा आहे
लॉगिन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो फार्मर आयडी आहे तो तिथे टाकायचा आहे
टाकल्यानंतर तिथे ओटीपी येणार आहे तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे
e pik pahani : त्यानंतर तुम्ही ई पीक पाहणी करू शकता तुमच्या शेतात जाऊन