लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार ( ladaki bahin yojana )

ladaki bahin yojana : नमस्कार दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी कारण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होणार जो महाराष्ट्र सरकारने जीआर मंजूर केलेला आहे या जीआर मधील निधी सुद्धा मंजूर केले आहे

ज्या लाडक्या बहिणींना अजून पर्यंत पंधराशे मिळाले नाहीत त्यांच्या बँक खात्यात दोन ते तीन दिवसापासून पंधराशे रुपये जमा होतील कारण जवळच रक्षाबंधन येत आहे रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना ही गिफ्ट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे

ladaki bahin yojana : त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी खरंच आनंदाची बातमी आता कोणत्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहे ज्या महिलांनी ही केवायसी केलेली आहे जे मायला या योजनेत पात्रता आहे त्याच महिलांना आता पंधराशे रुपये दर महिन्याला मिळणार आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top