Wire Fencing Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतात तारकुंपण लावण्यासाठी सरकार देणार आता 90% अनुदान अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय लागणार सविस्तर माहिती पाहणार आहे
वन्य प्राणांपासून शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यासाठी पिकांचे संरक्षण करण्यासाठी कुंपण हे फायदेशीर ठरत असते मात्र त्याचा खर्च खूप मोठा असल्यामुळे शासनाकडून आता अनुदान देण्यात येते. अनुदान किती मिळणार एक ते दोन हेक्टर साठी 90% दोन ते तीन हेक्टर झाली 60 टक्के व तीन पाच एकर साठी 50% तर 5 पेक्षा जास्त असेल तर 40 टक्के अनुदान देण्यात येतील
हा लाभ कोणाला मिळणार महाराष्ट्राची प्रवासी असणे गरजेचे शेती कायदेशीर मालक किंवा बाळ तत्व शेतकरी असणे आवश्यक आहे जमीन अतिक्रुवमुक्त असणे गरजेचे आहे
जात प्रमाणपत्र बँक पासबुक ग्रामपंचायतचे दाखला समितीचा ठराव वन अधिकाराचा दाखला स्वयंघोषित असावा संयुक्त मालकीण आणि इतर सभा तसा
Wire Fencing Scheme : अर्ज कुठे करायचा अर्ज जवळील पंचायत समिती संपर्क साधा अर्ज करणे व पात्रता आणि आवश्यक माहिती निश्चित करा