mha id card online apply : नमस्कार मित्रांनो सर्व योजनांचे लाभ घेण्यासाठी आता महा id कार्ड काढावा लागत असतो आता राज्य सरकारकडून हे नवीन कार्ड काढण्यात आलेला आहे या इथून सर्व योजनांचा फायदा तुम्हाला मिळणार आहे हे जर कार्ड काढलं नाही तर तुम्हाला कोणतेही योजनेचा फायदा मिळणार नाही यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती पाहूया
हे कार्ड काढण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला खालील एक वेबसाईट दिलेले आहेत त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे
https://mahasarathi.maharashtra.gov.in/home/landing
वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर तुमचा आधार नंबर तिथे टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटी भिल तो ओटीपी टाकून कॅप्चर कोड म्हणून सबमिट बटन वर क्लिक करायचं
त्यानंतर तुम्हाला डिजिलॉकर ॲप ओपन होणार ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे पासवर्ड टाकायचा आणि त्यानंतर ओटीपी जाईल ओटीपी सुद्धा पुन्हा टाकायचा आणि कॅप्चर करून सबमिट करायचं आहे
mha id card online apply : सबमिट केल्यानंतर हे कार्ड तुम्हाला 24 तासात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएस येईल त्यावेळेस तुम्हाला हे डाउनलोड करून कोणते योजनेसाठी तुम्ही वापरू शकता