नवीन घरकुल अर्ज भरणे सुरू ( Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) 2.0 / Gharkul Yojana )

Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) 2.0 / Gharkul Yojana : नमस्कार नवीन घरकुल भरण्यासाठी अर्ज भरणे सुरू झालेले आहेत मित्रांनो आता काही दिवसा अगोदरच घरकुल ची यादी लागली होती पण बऱ्याचशा नागरिकांचे घरकुलच्या यादीमध्ये नाव नव्हतं पण त्यांनी आता काय करावे असे बरेचसे प्रश्न होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी तुम्ही घरकुलचा अर्ज करू शकता

घरकुल चा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील नमुना दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बँक पासबुक त्यानंतर राशन कार्ड आणि आधार कार्ड जेवढे घरातील असतील त्यांचे आणि रिकाम्या जागाचा फोटो व कच्च्या घराचा फोटो हे सर्व डॉक्युमेंट म्हणजे जॉब कार्ड हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तो जमा करायचे आणि या अर्जाला लावून तुमच्या ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे हा अर्ज दिल्यानंतर काही दिवसात तुमच्या घरकुल यादी मध्ये नाव येईल आणि तुम्हाला घरकुल पूर्ण होईल

Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) 2.0 / Gharkul Yojana : घरकुल चा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला फ्रॉम दिलेल्या त्यांच्या संपूर्ण माहिती भरायची आहे तुम्हाला तुम्ही कोण कोणते कागदपत्र जोडलेले आहेत आणि तुमच्या गाव नाव आणि तालुका आणि तुमच्या जवळील ग्रामपंचायत मध्ये हा अर्ज देण्यात यावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top