48 तासात मान्सून महाराष्ट्रत दाखल

48 तासात मान्सून महाराष्ट्रत दाखल शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी

आम्ही शेतकरी: शेतकरी पाऊसाची खूप दिवसा पासून चातक सारखी वाट पाहत होता पण शेवटी म्हणजे 48 तासात महाराष्ट्रत मान्सून दाखल होणार आणि महाराष्ट्रत कोणते जिल्हे मध्ये कस पाऊस पडणार हे पण पहाणार आहे आणि पेरणी कधी करायची ते पण पाहनर

आज महाराष्ट्रत मान्सून दाखल होणार आणि सर्वत्र जिल्ह्यात पाऊस पडण्याचा शक्यता

मान्सून आगमन कर्नाटकामध्ये झाले असून विदर्भ, मराठवाडा व
खान्देशामध्ये मान्सून 15 जून नंतर म्हणजे पुढच्या आठवड्यात
पोहोचण्याची शक्यता आहे.
परंतु त्यापूर्वी म्हणजे 10 ते 14 जून दरम्यान विदर्भात बहुतांश
ठिकाणी व 12 ते 15 जून दरम्यान मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी
व खानदेशात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी मान्सूनपूर्व
पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात तापमान सुद्धा घटेल.
मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण व व्याप्ती ही अमरावती, यवतमाळ
वर्धा, चंद्रपूर, नागपूर, नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त राहील त्यामुळे या
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापसाची धूळपेरणी लगेच करावी व
इतर पिकांच्या पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी
अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली
या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण व व्याप्ती मध्यम राहू
शकते त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी कापसाची धूळपेरणी करू

11 जून 2020 चा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हेवाईज हवामान अंदाज

बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यात पाऊस पडण्याची शक्यता 11 जून रोजी पाह्यला मिळते

अकोला जिल्ह्यातील काही तालुक्यात हलक्या सौरूपाच पाऊस 11 जून रोजी पाहायला मिळणारा

वाशिम जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता 11 जून रोजी पहायला मिळते

अमरावती जिल्ह्यातील काही गावामध्ये हलक्या सौरूपाच पाऊस 11 जून रोजी पाहायला मिळणार

जळगाव जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

जालना जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस 11 जून रोजी पाहायला मिळणार

परभणी जिल्ह्यातील काही तालुक्यात हलक्या सौरूपाच पाऊस 11 जून रोजी पाहायला मिळणार

11 जून रोजी हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस पाहायला मिळणार

वर्धा जिल्ह्यात काही भागात मध्यम सौरूपाच पाऊस 11 जून रोजी पडणार

चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस 11 जून रोजी पाहायला मिळणारा काही भागा मध्ये

नागपूर जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पहायला मिळणारा आणि काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार

नांदेड जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस 11 जून रोजी पहायाला मिळणार आणि काही भागात ढगाळ वातावरण पाह्यला मिळणार

धुळे जिल्ह्यात काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळणारा आणि काही भागात ढगाळ वातावरण पाह्यला मिळणार

औरंगाबाद जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार आणि काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पहायला मिळणार

उस्मानाबाद भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणारा तर काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळणार

कोल्हापूर जिल्ह्यात 11 जून रोजी काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पडणार आणि काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणर

सोलापूर जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस काही भागात पाह्यला मिळणार तर काही भागात जोरदार

सांगली जिल्ह्यात 11 जून रोजी काही भागात जोरदार पाऊस पडणार आणि काही भागात ढगाळ वातावरण

सातारा जिल्ह्यात काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार

गडचिरोली जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पहायला मिळणार आणि काही भागात जोरदार पाऊस 11 जून रोजी पाहायला मिळणार

टीप: शेवटी अंदाज आहे वारे बदलले की हवामान बदलतो

शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला काही प्रश्न विचारयाचा असले तर कंमेंट नक्की करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *