10 जानेवारी कापूस बाजार भाव / 10 janevri kapus bajar bhav

कापूस उत्पादक शेतकरी या वर्षी स्वतः स्टॉकिस्ट बनला त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे , सर्व शेतकरी मित्रांचे अभिनंदन 10 janevri kapus bajar bhav भाव पातळी वाढत आहे फक्त आता सरकार कडून बाजारात हस्तक्षेप होऊ नये यासाठी सर्व शेतकऱ्यांनी स्वतः चे स्वार्था साठी स्वतः चे शेतकरी बापाचे स्वार्था साठी एकत्र येऊन लढावे हीच अपेक्षा आहे इथून पुढचे काही दिवस तरी सर्व

बाजार व्हाट्सअप ग्रुप जॉइन व्हा

https://chat.whatsapp.com/LcZZI5kpaNfC3kkHVZbxjz

शेतकऱ्यांनी स्वतः चे पक्ष , नेता विसरून एक शेतकरी म्हणून एकत्र येऊन सरकार वर दबाव निर्माण 10 janevri kapus bajar bhav जास्तीत जास्त संख्येने शेतमाल बाजारपेठेवरील बंधने उठविण्यासाठीच्या आंदोलनात सहभागी व्हावे अशी अपेक्षा आहे , 9 जानेवारी रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तेवढे करूनही सरकारणे शेतमाल बाजारपेठ मधील हस्तक्षेप थंबवला नाही तर सर्व शेतकरी शेतमालचे वायदे बाजार पुन्हा सुरू करण्यात यावेत यासाठी सेबी ऑफिस, बांद्रा कुर्ला मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत सर्व शेतकऱ्यांनी या शेतमाल बाजारपेठ स्वातंत्र्य लढाईत सक्रिय सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात येत आहे .शेतकऱ्यांना आर्थिक व्यापार आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे !!शेतकरी संघटना जिंदाबाद शरद जोशी जिंदाबाद !!! नीलेश शेडगे शेतकरी संघटना श्रीरामपूर 927016246*–China

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *