महाराष्ट्रतील सर्व जिल्ह्यातील हवामान अंदाज

पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या विभागातील
1 ते 4 जून या तारखेचे हवामान अंदाज
आपण मागील एक आठवड्या पासून अंदाज
दिले आहे कि राज्यात 1 जून पासून पाऊस सुरु
होईल त्या प्रमाणे 1 जून ते 4 जून या काळात
जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली सातारा
सोलापूर उस्मानाबाद या भागात आणि
कोल्हापूर सिन्धुर्ग रत्नागिरी रायगड पुणे मुंबई
ठाणे पालघर नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार
या भागात 1/2/3/4 जून जोरदार वादळी पाऊस
राहील जळगाव औरंगाबाद या भागात देखिल
पाऊस होईल

ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

मराठवाडा व विदर्भया विभागातील 1
जून
नंतर चे अचूक हवामान अंदाज
मराठवाड्यात तील लातुर नांदेड हिंगोली बीड
परभणी जालना या भागात वादळी पाऊस 1/2/3
जून मुसळधार पाऊस होईल तर पश्चिम विदर्भ
वाशीम बुलढाणा यवतमाळ अकोला अमरावती
नागपूर वर्धा भांडार गोंदिया चंद्रपूर गडचिरोली
या भागात देखिल वादळी पाऊस याच काळात

ही पण बातमी वाचा पर्मनंट नोकरी भरती 2022

महाराष्ट्र हवामान अंदाज 2020  रोज हवामान अंदाज पाहणे साठी आपले वेबसाईट ला शेअर नक्की करा

हवामान अंदाज कोणते जिल्ह्याते कसं पाऊस पडणार

अकोला जिल्ह्यात हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळणार तर काही भागात ढगाळ वातारावरन पाहायला मिळणार

बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पाह्यला मिळणार तर काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस

धुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस पाहायला मिळणार आणि काही भागात मध्यम सौरूपाच पाऊस

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तर काही भागात जोरदार पाऊस पाह्यला मिळणारा

वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार तर काही भागात तूरडाक पाऊस

हिंगोली जिल्ह्यात काही तालुक्यात हलक्या सौरूपाच पाऊस तर काही भागात जोरदार पाऊस पहायला मिळणार

यवतमाळ जिल्ह्यात काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पहायला मिळणार तर काही भागात जोरदार

सोलापूर जिल्ह्यात हलक्या सोरुपचा तर काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार

कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पहायला मिळणार तर काही भागात ढगाळ वातावरण

सातारा जिल्ह्यात काही तालुक्यात हलक्या सौरूपाच पाऊस तर काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार

पुणे मध्ये काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळणार

मुबंई मध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळणार तर काही भागात ढगाळ वातावरण

अमरावती या जिल्ह्यात जोरदार पाऊस तर काही भागात हलक्या सोरुपचा पाऊस पहायला मिळणार

धुळे मध्ये जोरदार पाऊस काही भागात तर काही हलक्या सौरूपाच पाऊस

वाशिम या जिल्ह्यात जोरदार पाऊस तर काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस पाहायला मिळणार

औरंगाबाद या जिल्ह्यात काही भागात हलक्या सौरूपाच पाऊस तर काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार

उस्मानाबाद या भागात हलक्या सोरुपचा पाऊस तर काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार

परभणी या भागात हलक्या सौरूपाच पाऊस तर काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार

रत्नागिरी या भागात जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस पहायला मिळणारा

रायगड या भागात जोरदार आणि मुसळधार पाऊस पाहायला मिळणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *