Shetkryana sbsidi / 14 कोटी शेतकऱ्यांनासाठी 65000 कोटी देणार /

निर्मला सीतारामन यांनी केले शेतकऱ्यांनासाठी पुन्हा मोठ्या घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज  अर्थिक पॅकेज  जाहीर केला  देशातील 14 कोटी शेतकऱ्यांसाठी 65000 कोटींचे पॅकेज जाहीर.

ही मदत Shetkryana sbsidi स्वरुपात दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांना कडून मिळाली . यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त दरात फर्टिलायझर उपलब्ध होणार असून याचा फायदा 14 कोटी शेतकऱ्यांना होणार असल्याचे माहितीही निर्मला सीतारमन यांनी दिली.

आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा या वरील सर्वात महत्त्वाचे मुद्दे महत्त्वाच्या योजना त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत

पहिली महत्त्वाची योजना म्हणजेच  शेतकरी मित्रांनो  2020 पासून 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वन नेशन वन राशन कार्ड लागू करण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो 68. 6 कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा देखील झाला आहे

तर शेतकरी मित्रांना दुसरी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आणि शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे

पंचायत समिती योजना 2022

शेतकरी मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड बद्दल महत्वाची अपडेट आहे म्हणजेच केसीसी कार्ड शेतकरी मित्रांनो मागील वर्षांच्या क्रेडिट कार्डमध्ये 5.1 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे त्याचबरोबर याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झाला त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत लाखांपेक्षा जास्त देण्यात आला आहे मित्रांनो करण्यात आली त्याच बरोबर किसान क्रेडिट कार्ड साठी 183.40 लाख कर्ज मिळाली होती यापैकी 157 44 लाख पात्र शेतकर्‍यांना निवडण्यात आला आहे यापैकी 157.5 44 लाख पात्र शेतकर्‍यांना निवडण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यात 1 लाख 43 हजार 262 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले जाणार आहे शेतकरी मित्रांनो ह्या देत होती किसान क्रेडिट कार्ड बद्दल शेतकरी मित्रांनो पंतप्रधान योजना अंतर्गत 26.5 कर्जासाठी अर्ज करण्यात आला आहे.

घरकुल योजनेचा लाभ कस मिळतो/ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

Shetkryana sbsidi

मित्रांनो पंतप्रधान योजना अंतर्गत यानंतर आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत मोठी होती शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत नवीन रोजगारांची निर्मिती करण्यात येणार आहे त्या लोकांना त्या व्यक्तींना यामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो नवीन कर्मचारी कामावर घेतले जाणार आहेत ना जॉब केला त्यांना या योजनेचा सर्वाधिक फायदा मिळणार आहे व त्यानंतर मित्रांनो पुढील दोन वर्षांसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी त्याची घोषणा करण्यात आलेली आहे आत्मनिर्भर पॅकेजमध्ये कशा प्रकारचे मुद्दे कशा प्रकारच्या घोषणा करण्यात आलेल्या याची माहिती आपण थोडक्यात पहाली आहे शेअर नक्की करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *