FPO yojana / शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रु

शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी

या योजनेअंतर्गत मोदीसरकारने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी नवनवीन प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत व अजून काही योजना सुरू होण्याच्या मार्गावर आहे . अशीच एक योजना मोदीसरकारने आणली आहे . या योजनेतून शेतकर्‍यांना मिळणार 15 लाख रुपये आहे . ही योजनाचा नाव म्हणजे एफपीओ . या योजनेतून शेतकर्‍यांना मिळणार आर्थिक मदत दिली जाते . २०२४ पर्यंत भारतात  एफपीओ  निर्माण करणे हे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे .इतर कंपन्यांप्रमाणे एफपीओची  नोंदणी होणार आहे व त्याचा लाभ शेतकऱ्यांना अनेक कंपनीप्रमाणे मिळेल. काय आहे ते संपूर्ण योजना जाणून घेऊ या चला तर पाहू या

शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी केंद्रीय कृषी मंत्री मा.नरेंद सिंह तोमर यांनी दहा हजार FPO अर्थात शेतकरी उत्पादक संघटनेच्या स्थापना आणि संवंर्धनासाठी दिशानिर्देश  जारी केलील आहे. FPO yojana म्हणजे काय आहे हे आपण आता समजून घेऊ घ्या शेतकरी संघटना तयार करणे कृषि उत्पादन वाढण्यासाठी तयार केलेला शेतकरी 1 समूह . एफपीओ ही योजना एक शेतकर्‍यांची कंपनी असते जी शेतकऱ्यांनाचा समूह तयार करून शेतकर्‍यांना ऑनलाइन रजिस्टर करावी लागते  .FPO yojana तुन शेतकर्‍यांना मालाला पिकाला चांगला भाव दिला जातो व रसायने, खत, बियाणे  अगदी खूप स्वस्तात उपलब्ध करून दिली जातात  या योजने अंतर्गत

10 हजार शेतकऱ्यांना मिळणार कृषी पंप /हे शेतकरी पात्र krushi panp

केंद्रीय कृषी मंत्री मा. नरेंद सिंह तोमर यांचे 2024 पर्यन्त दहा हजार एफपीओ तयार करण्याचे लक्ष मोदी सरकारचे आहे परंतु आतापर्यंत फक्त  केवळ पाच हजार तयार झालेले आहेत.

राशन कार्ड मिळणार मोबाईल वर

शेतकऱ्यांना कसे मिळतील 15 लाख रुपये हे सुध्दा पहाणार आहे?

राष्ट्रीय शेतकरी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. विनोद आनंद यांनी अशी दिलेली  माहितीनुसार, यापूर्वी  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एफफीओ तयार करणेसाठी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ वाय . के . अलघ यांच्या नेतृत्वाखाली 1 समिती नेमली होती. कमीत कमी अकरा शेतकरी एकत्रित येऊन त्यांची शेतकरी कृषी संघटना बनवू शकतात. मोदी सरकारकडून जे 15 लाख रुपये देण्याचे सांगण्यात येत आहे, ते कंपनीचे काम बघून 3 वर्षात देण्यात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *