Jamin Kharedi Vikri /बनावट जमीन खरेदी विक्री शोध मोहीम सुरु

बनावट जमीन खरेदी विक्री शोध मोहीम सुरु || प्रत्येक जिल्ह्यात राबवणार मोहीम | Jamin Kharedi Vikri


आदेश
जमिनीच्या किंमती प्रचंड वाढल्या असून त्यामुळे मोठया प्रमाणात जमिनीचे तुकडे करून तयांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतूदीनूसार तुकडेबंदी लागू
आहे. तरीदेखील असे व्यवहार होत असून त्यांची दस्त नोंदणीही होत आहे. त्यामुळे मा.नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक,महाराष्ट्र राज्य पुणे यांनी परिपत्रक दिनांक १२/०७/२०२१ अन्वये दस्तनोंदणी बाबत सदर परिपत्रकामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत.

ही पण बातमी वाचा पीकविमा यादी आली रे / पहा पात्र शेतकरी pikvim2020-2021

वरील लिंक बर क्लीक करून वाचा

नांदेड जिल्हयामध्ये दुय्यम निबंधक यांचे कार्यालयाकडून दस्तनोंदणी करीत असताना, सक्षम प्राधिकारी यांनी अंतिम मंजूर अभिन्यास न केलेल्या प्रतीच्या आधारे व बनावट कागदपत्राचे आधारे व तुकडेबंदी व तुकडेजोड कायदा १९४७ मधील तरतूदीनूसार शेतजमीनीचे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडयांचे अनाधिकृतरित्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराची दस्तनोंदणी झाल्याची बाब निदर्शनास आलेली आहे.
त्या जगाने नांदेड जिल्हयातील नयम निबंधक कार्यालयाकडन दस्तनोंदणी झालेल्या

१) खरेदी देणार यांचे ७/१२ किंवा मालमत्ता पत्रक (पी.आर.कार्ड) वर नावाची नोंद आहे का?
२) सक्षम प्राधिकारी यांनी मंजूर केलेल्या अभिन्यासातील भूखंडनिहाय नमूद केलेल्या क्षेत्रानूसार दस्तनोंदणी झालेली आहे का?
३) खरेदीदस्तामध्ये जोडण्यात आलेले अभिन्यास हे सक्षम प्राधिकारी यांनी मंजूर केलेले आहेत का ?
४) सक्षम प्राधिकारी यांनी मंजूर केलेले अभिन्यास व महसुल अधिकारी यांनी अकृषिक परवानगी
दिलेल्या आदेशातील दिनांकामध्ये तफावत दिसून येत आहे का ?

नोकरी भरती 2022


५) मा.जमाबंदी आयुक्त पुणे यांनी नांदेड जिल्हयासाठी शेत जमिनीसाठी जिरायत क्षेत्र ६० आर व बागायत क्षेत्र २० आर हे तुकडेबंदी व तुकडेजोड कायदा १९४७ मधील तरतूदीनूसार प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानूसार खरेदी विक्रीव्यवहाराची दस्तनोंदणी झालेली आहे
का?

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

त्या अनुषंगाने नांदेड जिल्हयातील दुय्यम निबंधक कार्यालयाकडून दस्तनोंदणी झालेल्या व्यवहाराची तपासणी करणेकरीता खालीलप्रमाणे तपासणी पथक तयार करण्यात येत आहे.
Jamin Kharedi Vikri
अध्यक्ष१ अधिका-यांचे पदनाम उपविभागीय अधिकारी तहसिलदार नायब तहसिलदार २ सदस्य 3 सदस्य
वरील समितीमधील संबंधित अधिका-यांनी आपले अधिनिस्त कार्यक्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालयाची तपासणी करीत असताना माहे नोव्हेंबर २०२१ ते माहे डिसेंबर २०२१ या कालावधीत झालेल्या खरेदी दस्ताची नोंदणी झालेल्या कागदपत्राची पाहणी वेळी खालील बाबीची तपासणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *