नवीन यादी शासनाने पोर्टल वर अपलोड केलेली आहेत तुमच्या गावातील सर्व व्यक्तींची नावे तुम्ही पाहू शकता तुमच्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला पी एम किसान चे आतापर्यंतचे पडलेले सर्व ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील
यादी पाहणे साठी

इथे क्लीक करा
शेतकरी मित्रांनो अजून पर्यंत नमो शेतकरी योजनेची यादी तयार झालेले नाही पण जे पी एम किसान शेतकरी आहे त्यांनाच लाभ मिळणार आहे त्यासाठी हेच यादी म्हणून नमो शेतकरी ची आहे
pm kisan sanman nidhi yojna new list
सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर मध्ये पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला घ्यायचा आहे आल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारचे होणार आहे प्लीज मध्ये तुम्हाला शेतकरी कॉर्नर म्हणून एक ऑप्शन आहे याठिकाणी पाहू शकता

तुम्ही शेतकरी कॉर्नर तरी या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे एवढे झाल्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादी क्रमांक आणि तुम्हाला तुम्ही चार क्रमांक लाभार्थी यादी मध्ये तुम्ही आल्यानंतर तुमच्यापुढे होणार आहे त्याच्या प्रकारे भरायचे आहे पण माहित आहे तुम्ही कोणत्या राज्यामध्ये राहता तो राज्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र निवडल्यानंतर महाराष्ट्र निवडल्यानंतर तुम्हाला या

तुमचा जिल्हा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात जिल्ह्यामध्ये राहता जिल्हा तुम्हाला या ठिकाणी पाहायचा आहे

तुम्हाला ठिकाणी टाका तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहता तो तुमचा तालुका टाकायचा आहे तालुका टाकल्यानंतर तुमच्या तालुका टाकल्यानंतर तुम्हाला ब्लॉक मध्ये या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तुमचे गाव सातबारा त्याठिकाणची आहे तुमचं गाव आम्हाला पाहायचं आहे तुमचं गाव तुम्हाला या ठिकाणी तालुका मधील सर्व गावाची लिस्ट येणार आहे त्या ठिकाणी तुमच्या गावांमध्ये सातबारा आहे त्या गावांमध्ये तुम्ही राहतात

मित्रांनो आता नवीन अपडेट आहे त्यानंतर तुम्हाला रिपोर्ट रिपोर्ट वर तुम्हाला ओके करायचा आहे बीड रिपोर्टर ओके केल्यानंतर तुमच्या गावातील सर्व यादी pm kisan sanman nidhi yojna new list या ठिकाणी पाहता येणार आहे तुम्ही याठिकाणी पाहू शकतात या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर आत्तापर्यंत पी एम किसान चे दोन हजार रुपये होते हे तुम्हाला नक्की पडणार
ही पण बातमी वाचा जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी | शेतजमीन शासकीय मोजणी अर्ज नमुना मोजणी फी संपूर्ण माहिती