आज पासून शेतकऱ्यांचे बँक खात्यात / Nuksan Barpe

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या जिल्ह्यातील Nuksan Barpe बँक खात्यामध्ये जमा होणार पैसे सविस्तर बातमी पाहूया नुकसान भरपाई देताना शासनाने काही नवीन निर्णय घेत मदत ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचं आयोजन केलं आहे

तुम्हाला जर अधिक माहितीसाठी काही विचारत असेल तर व्हाट्सअप ला विचारा खाली लिंक वर जॉईन करून

दरम्यान चार महिन्यानंतर ऑनलाईन नोंदणी झाल्याचे अर्जाचे 80% त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार वृत्ताची माहिती म्हणजे अधिकारी प्रशासकीय यांनी माहिती दिली आहे

IMG 20230331 103014

ऑनलाइन पद्धतीने जे गोळा करण्याचा निर्णय झाल्याने करून मदतीचा वाटप केले परंतु इतर जिल्ह्यात सॉफ्टवेअरची प्रतीक्षा केली तर कोणकोणते जिल्ह्यात ते सुद्धा आपण पाहणार आहे छत्रपती संभाजी नगर 268 कोटी जालना 397 कोटी परभणी 76 कोटी त्यानंतर हिंगोली 16 कोटी नांदेड 25 कोटी रुपये आणि अशाप्रकारे हिंगोली नांदेड बीड लातूर या जिल्ह्यांना आज रात्रीपासून शेतकऱ्यांच्या स्टेट बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार असे प्रशासना सुद्धा माहिती आहे Nuksan Barpe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *