नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस बाजारभाव पाहणाऱ्या राज्यात कापूस बाजारभाव हे काही प्रमाणात वाढण्यास आपल्याला पाहायला मिळाले तर शेतकरी ajache bajar bhav मित्रांनो राज्यात कापूस भाव बऱ्याच दिवसा अगोदर वायदे सुरू झाले पण कापूस भाव वाढण्यास आपल्याला शंभर ते 200 ने पाहायला मिळाल पण राज्यात अखेर आता शेतकऱ्याच्या घरामध्ये कमी प्रमाणात कापूस आहे

त्यानंतर सरकार किंवा केंद्र सरकार कापुस भावात आता वाढण्यास सुरुवात पाहायला मिळतील बऱ्याचश्या ठिकाणी 8000 भाव आहेत ते बऱ्याच ठिकाणी 8200 म्हणजे बाजार भाव वाढले पण जास्त प्रमाणात वाढले नाही शंभर ते दोनशे रुपये बाजारभाव वाढायला पाहायला मिळाले तर खालील प्रमाणे कापसाचे बाजार भाव ajache bajar bhav




