Yanda Pausa क / यंदा पाऊस चांगला


Yanda Pausa Changala; पण
जूनमध्ये खंड राहणार
पेरणीसाठी घाई करू नका : डॉ. रामचंद्र साबळे यांचा सल्ला
कडधान्य पिकांची लागवड करा
पुणे: यंदा वाऱ्याचा वेग कमी राहिल्याने,जूनमध्ये पावसात खंड राहणार असून,शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये,असा सल्ला हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्रसाबळे यांनी दिला आहे. मात्र, यंदा पाऊस चांगला
चांगला पाऊस असून, संपूर्ण मान्सूनकाळात यंदा पाऊस १०१ टक्के होणारआहे. तसेच दुष्काळी पट्ट्यात चांगलापाऊस होणार, असा अंदाज त्यांनीव्यक्त केला आहे..जूनमध्ये पावसात खंड पडणार असल्याने.

ही पण बातमी वाचा या शेतकरी योजनेचे अनुदान लवकरच बँक खात्यात जमा होणार || 43 कोटी रुपये मंजूर |


शेतकऱ्यांनी जमिनीत ६५ मिलिमीटर म्हणजेचअडीच ते तीन फूट ओलावा असल्याशिवायपेरणीला घाई करू नये, असा सल्ला साबळे यानी यंदा पाऊस चांगला
दिला आहे. त्यामुळे खान्देश, विदर्भ मराठवाड्यातीलशेतकऱ्यांनी सिंचनाची सोय असल्याशिवाय कापूसव सोयाबीनची लागवड करण्याची घाई करू नये,जिरायती शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांची लागवडकरावी, असेही ते म्हणाले,हवामान बदलाचा परिणाम
|गेली दोन वर्षे सातारा, सांगली, कोल्हापूरजूनमध्ये पावसात खंड पडत आहे. या जिल्ह्यांत महापूरआहे.3त्या दृष्टीने पीक बदलत्याचा परिणाम पीक उत्पादनावरहोत आहे.त्यामुळे महाराष्ट्रही आता हवामान
बदलाला प्रवण राज्य झाले आहे.करायला हवा य
नियोजन करावे, असेहीते म्हणाले.भारतीय हवामानशास्त्र विभागाने
मंगळवारी मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचाअंदाज जाहीर केला. त्यात देशात यंदा१०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्तकेला आहे. तसेच जूनमध्येराज्याच्या

ही पण बातमी वाचा आधार कार्ड वरील फोटो बदल


दक्षिण कोकण, मुंबई, तसेच पश्चिमविदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमीपावसाची शक्यता आहे. त्यानुसारसाबळे यांनी त्यांच्या मॉडेलचा अंदाजजाहीर केला, त्यात राज्यात १०१ टक्के
पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.त्यासाठी त्यांनी राज्यातील ८४ Yanda Pausa Changala
ठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल व किमान तापमान सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा नाशी वेग व
सूर्यप्रकाशाचा कालावाधी या घटकांचा अभ्यास केला. त्यानुसार, राज्यात १०१ टक्के पावसाचा शक्यता त्यांनी वर्तविली आहे. मात्र, यंदा वान्याचा
ताशी वेग कमी आढळल्याने जून
महिन्यात पावसात खंड पडण्याची
शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त
केला आहे. त्यानंतर, जुलैच्या दुसऱ्या
पंधरवड्यापासून ऑगस्ट व
सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले
राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *