महाराष्ट्रत पुन्हा मुसळधार पाऊस या जिल्ह्यात अतिवृष्टी weather

नमस्कार पुढील दोन दिवस weather काही भागात अतिवृष्टी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
मित्रांनो आपण या लेखा मध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे पाऊस पडणाऱ्या पुढील दोन दिवसांमध्ये तर हा लेख पूर्णपणे नक्की वाचा
पाहूया

पुण्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दोन दिवसांमध्ये पाहायला मिळणार.

धुळे मध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे.
औरंगाबादच्या काही भागात जोरदार तर काही भागात रिमझिम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
वाशीम जिल्ह्यात काही भागात आपल्याला रिमझिम पावसाच्या सरी बसण्याची शक्यता आहे.
अकोला जिल्ह्यांमध्ये काही भागात weather पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.
परभणी च्या काही भागांमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळणार आहे.
कोल्हापूरच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळणार आहे.

घरबसल्या नोकरी

मुंबईमध्ये काही भागात जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस.
सांगली जिल्ह्यात काही भागात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुढील दोन दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे.
बुलढाण्यात काही भागात जोरदार पाऊस पडण्याची तर काही भागात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता.
सातारा मध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुढील दोन दिवसांमध्ये.
अहमदनगरच्या काही भागात हलक्‍या ते मध्यम तसेच गोंदियाच्या भागात सुद्धा हलक्‍या ते मध्यम पाऊस

शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा होणार सर्व हफ्ता एकूण 12 हजार रुपये pm kisan yojana 2020

पूर्ण महाराष्ट्र मध्ये पाहिलं तर हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पुढील दोन दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे आणि तसेच बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि काही भागात अतिवृष्टी सुद्धा पडण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेली रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या लिंक शेअर करा

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *