पूर्व विदर्भातील शेतीचे अवकाळी पावसामुळे मोठे vidhrbhtila Nuksana Bharape झाले. त्यांच्या मदतीसाठी सभागृहात मागणी उचलून धरली आणि
पाठपुराव्याला यश आले. पुढील महिन्याभरात १३२० कोटींची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करणार असल्याचे सभागृहात मा. आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन मंत्र्यांनी जाहीर केले.
ही पण बातमी वाचा आज शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात थेट जमा होणार
(विधानपरिषद । मुंबई । दि. 8 मार्च 2022)