Tukde Bandi Kayda / 1,2 गुंठे जमीन खरेदी केली आहे ? मुळ मालकाचे नाव 7/12 उताऱ्यावर लागणार

1,2 गुंठे जमीन खरेदी केली Tukde Bandi Kaydaहे ? मुळ मालकाचे नाव 7/12 उताऱ्यावर लागणार || Tukde Bandi Kayda

नमस्कार सर आपले हार्दिक स्वागत आहे आपण तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन खरेदी केलेल्या जमिनीचा सातबारा उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव लावले जात आहे याबाबत माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम जमिनीचे तुकडे बंदी म्हणजे काय ते समजून घेऊया छोटे छोटे तुकडे होऊ नये याकरिता तुकडेबंदी कायदा करण्यात आला या कायद्याची संपूर्ण नाव धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 ते आहे

ही पण बातमी वाचाशेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देणार – ना. अजितदादा पवार

यांना तुकडेबंदी कायदा असेसुद्धा म्हणतात महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात जमिनीचे तुकडे पाडण्यास संदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रफळ निश्चित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र मध्ये अनेक जणांनी तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून एक गुंठा दोन गुंठे क्षेत्र फळांमध्ये जमिनी खरेदी केल्या निजामाने नोंदणी फी भरून रजिस्ट्रेशन केलेली आहे तलाठी कार्यालयात सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी म्हणजेच फेरफार करण्यासाठी अर्ज देऊन उतारावर आपल्या नावाची नोंद शुद्ध करून घेतलेली आहे त्यानिमित्त झालेल्या जमीन विक्री व्यवहार तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून झालेला आहे

Tukde Bandi Kayda

कायद्याच्या चौकटीत राहून पाहिल्यास त्यांनी आपल्या नावाची नोंद करून घेतली होती शेरा मारून खरेदीदारांची नांवे इतर हक्कात तर काही ठिकाणी नोंदवली आहे आपल्या जमिनीची विक्री तुकडे पडून केली होती त्यांचे क्षेत्र कमी झालेले सातबारा उताऱ्यावर नवीन काढलेले सातबारा उतार्‍यावर विक्री केलेल्या जमिनी दिसून येत आहे जमिनीचे तुकडे पडून असून त्यामुळे कमी होत आहे त्याचे नाव परत जमीन आहे करून केलेल्या जमिनी कधीच नाही लावले असेल तरीसुद्धा आपण आपल्या उत्तरे तपासून पहा तुमचे नाव व म्हणून जमिनीच्या उतारावर लागलेले असू शकते रेल्वे मध्ये नोकरी भरती

3 thoughts on “Tukde Bandi Kayda / 1,2 गुंठे जमीन खरेदी केली आहे ? मुळ मालकाचे नाव 7/12 उताऱ्यावर लागणार

  1. रत्नागिरी जिल्ह्यात तुकडे बंदी कायदा असुनही जिल्हाधिकारी यांनी शेतजमिनी चे ४ गुंठाचे तुकडे करुन विकायला समंती दिली आहे.त्यासाठी ५ वर्षात तो तुकडा बिनशेती करण्याची अट घातली आहे. याला हरकत घेता येईल का ?

Leave a Reply

Your email address will not be published.