नवीन योजना

Showing 10 of 46 Results

Krushi vibhg yojan /अर्ज एक, योजना अनेक..! या योजनेची अंतिम मुदत

Krushi vibhg yojan आता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. […]

PoCRA yojna subsidy / पोकरा चे अनुदान होणार खात्यात जमा

सन २०२०-२१ या आर्थिक वदेशमुख कृषि संजीवनी रु.१०९३७.५० लाख निधी वितरित करणेबाबत. प्रस्तावना PoCRA yojna subsidyहवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेचविदर्भातील पूर्णा नदीच्या खो-यातील खारपाण पट्ट्यातील […]

pm kisan sanman nidhi yojna new list / पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना यादी

नवीन यादी शासनाने पोर्टल वर अपलोड केलेली आहेत तुमच्या गावातील सर्व व्यक्तींची नावे तुम्ही पाहू शकता तुमच्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला पी एम किसान चे आतापर्यंतचे पडलेले सर्व ते […]

42 krushi yojna / योजने ची महिती आता 1 क्लीक वर / असा घ्या लाभ

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला 42 योजनेची महिती 1 क्लीक वर मिळणार तर  पाहू या सविस्तर बातमी शेतकऱ्यांना कोणते पण योजने ची महिती नसते म्हणून शेतकऱ्यांना लाभ पण मिळत नाही. म्हणून […]

Agritect Yojan / आता फक्त 23 रुपयेत सर्व सरकारी योजनेनांच्या अनुदान

आता फक्त 23 रुपयेत सर्व सरकारी योजनेनांच्या अनुदान लाभ मिळणार करा असा अर्ज १. सन २०२०-२१ पासून कृषि विभागाच्या योजनांची महा-डीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. […]

Krushi vibhag yojana / शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसाहाय्याची योजना

दारिद्रय रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसाहाय्याची योजना आदिवासी शेतकऱ्यांना दारिद्र्यरेषेवर आणून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना कृषी विभागाच्या वतीने १९९३-९४ पासून राबविली जाते. मात्र ही योजना राबविण्यासाठी आदिवासी विकास […]