नवीन योजना

Showing 10 of 46 Results

Nuksan Bharape 10 jilhe / 10 जिल्हे अनुदान जमा

शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होत आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये काही Nuksan Bharape 10 jilhe तुमचा जिल्हा आहे का याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा […]

sichan Vihir Anudan /विहिरी साठी 3 लाख अनुदान मिळणार

sichan Vihir Anudan संदर्भाधीन शासन निर्णय दि.१७ डिसेंबर, २०१२ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरींसंदर्भात सुधारित सूचना निर्गमित करण्यात आल्या. त्या अनुषंगाने विहिरींच्या […]

Satbaravr srkaracha nav laganra / सातबारावर लागणार सरकारचे नाव ?

Satbaravr srkaracha nav laganra थकबाकी : तहसीलदारांचे तलाठ्यांना आदेशनिफाड : दंड थकले आहेत. त्यांना वेळोवेळीतालुक्यातील ज्या कर भरण्याबाबत नोटिसा व नमुना ४,शेतजमीनधारकांनी थकीत शेतसारा, सक्तीच्या नोटिसाही पाठवण्यात आल्या अनधिकृत विनशेती […]

Birsa munda krushi karnti yojana / बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

महाराष्ट्र शासन कृषि विभाग जिल्हा परिषद अहमदनगरBirsa munda krushi karnti yojana अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी व आर्थिकदृष्ट्यास्वावलंबी बनविण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे.अनुदान तपशिल अनुदान मर्यादा […]

Gopinath munde shetkari apghat vima Yojana / गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

प्रस्तावना :-Gopinath munde shetkari apghat vima Yojanaराज्यात शेती व्यवसाय करतांना वीज पडणे, पूर, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्ती, सर्पदंश, विंचूदंशमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही […]

Apale srakar shetkari yojana / आपले सरकार शेतकरी योजना

Apale srakar shetkari yojana शेतकऱ्यांना या योजने वर मिळणारा अनुदानट्रॅक्टर ,कांदाचाळ, शेती औजारे, ठिबक, आपले सरकार DBT हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून, सामान्य नागरिकांना योजनांच्या माध्यमातून थेट लाभ […]

Pik krja / अर्थसंकल्प मध्ये शेतकऱ्यांनासाठी मोठ्या निर्णय

Pik krja ३ लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्याशेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा » कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना […]

Bhausaheb Fundkar falbag yojana /भाऊसाहेब फुंडकर फळबागलागवड योजनेत

रविवार दि.७मार्च२०२१. Bhausaheb Fundkar falbag yojanaलागवड योजनेत शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत मदतभाऊसाहेब फुडकर फळबाग योजनेसाठी शासनाचं योगदान. मुंबई: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं राहणीमान उंचवावं, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी म्हणून राज्य सरकार नेहमी […]

parisha fi maf /शेतकऱ्यांनाचा मुलांना मदत

नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या भागात अतिवृष्टी व नुकसान भरपाई झाली होती त्या शेतकऱ्यांना परीक्षा फी माफ करण्यात आली होती पण काही विद्यार्थ्यांनी फी भरली होती ते परत घेण parisha fi […]

Nanaji deshumkh krushi yojan / आजचे बाजार भाव

नमस्कार मित्रानो मार्केट मध्ये काही प्रमाणात बाजार भाव वाढत आहे मित्रानो रोज बाजार भाव पाहणे साठी खालील लिंक वर क्लीक करा http://batmicorner.com Nanaji deshumkh krushi yojan संजीवनी प्रकल्पांतर्गत, नवीन विहिरी […]