Sheli paln shed / शेळी पालन शेड मिळणार असा करा अर्ज

शेतकरी मित्रांनो पुणे जिल्हा परिषद कडून शेतकऱ्यांनासाठी मनरेगा योजना मिळणारा
अर्ज कस करायचा
कागदपत्र
कोण पात्र आहे
पूर्ण लखे वाचून सविस्तर पहा

पुणे जिल्हा परिषद
मनरेगा मधुन घेता येणारी व्यक्तिगत लाभांची योजना
Sheli paln shed
योजनेचे स्वरूप
तुमच्या १० शेळ्यांसाठी ७.५० चौ.मी. (३.७५ बाय २.००मीटर) २.२० उंच भिंती लोखंडी तुळ्यांच्या छताचे काम करता येईल.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते विकास योजना 2021 shetrasta scheme

प्रकल्पाची एकूण अंदाजी रक्कम ४0.000 तुम्हाला मनरेगा योजनेतून मिळतील.
आवश्यक कागदपत्रे
१) जागेचा उतारा व फोटो २) आधार कार्ड ३) बँक पासबुक ४) जॉबकार्ड दाखला
५) आराखाडयामध्ये असल्याचा दाखला ६) ग्रामसभा ठराव नक्कल
७) स्थलदर्शक नकाशा जागेचा फोटो ८) विहीत नमुन्यातील प्रस्ताव व प्रवर्गाचा दाखला
९)७/१२ उतारा व नमुना ८ अ
वरील कामाचा रेशो मेंटेन करण्यासाठी प्रति लाभार्थी किमान
४० झाडांची फळबाग लागवड घेणे आवश्यक राहील.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या
गावच्या ग्रामसेवक/ ग्रामसेविकाशी संपर्क करा.
अंकिता हर्षवर्धन पाटील
सदस्या, पुणे जिल्हा परिषद

Google मध्ये नोकरी

शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसाहाय्याची योजना अर्ज कस करायच संपूर्ण माहिती

10 thoughts on “Sheli paln shed / शेळी पालन शेड मिळणार असा करा अर्ज

  1. मी वेडु दाजभाऊ जाधव, गाव भामेर तर, साक्री, जी, धुळे मला माझ्या खाजगी शेतात शेळी पालन करावयाचे आहे, गट नं, 242 मी सुशिक्षित शेत करी असू मला शासन कडुन कुठलाही लाभ प्राप्त होत नाही ,दोन हेक्टर शेत्र व कची विहीर आहे, सदर मला शेळी पालन करावयाचे आहे, तर मला लाभ मिळावा ही नम्र विनंती, मी v. D. Jadhav

Leave a Reply

Your email address will not be published.

wp_footer(); ?>