satbara utara download / 7/12 काढा मोबाईल वर

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला खूप वेळा आपल्या काही नवीन योजने चा अर्ज करणे साठी satbara utara download लागतो तर आपले 7/12 वेळवर मिळत नाही आपल्या जमिनीच्या सातबाराचे अर्जंटली काम पडते. आणि सातबारा आपल्याकडे नसतो. आता मी तुम्हाला मोबाईल वर 7/12 कस डाउनलोड करायचं ते सांगणार आहे एक पद्धत सांगणार आहे, हा लेखा खूप महत्वाचा होणार आहे तर हा पूर्ण नक्की पहा

शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वता अगोदर खालील वेबसाईटवर वर जावा लागेल तिथं क्लीक केले नंतर तुम्हाला खालील पेज सारखा दिसले https://bhulekh.mahabhumi.gov.in/



मग तुम्हाला असा पेज दिसले तर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.   जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका, गाव, हे निवडायचा आहे, त्यानंतर तुम्हाला जो सर्वे  येथे सर्वे नंबर असले तो टाकायचं आहे आणि टाकेल नंतर तुम्हाला खालील पेज सारखा दिसले

कंपनी मध्ये नोकरी भरती


  सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा कोणता  दहा अंकी मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे. आणि नंतर तुम्हाला OK वर क्लिक करायचं आहे



मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला येथे दिलेला कॅपच्या कॉड इंटर करायचा आहे.  अक्षरी तसा असले तसाच टाकायचं आहे तशी  आणि मग नंतर तुम्हाला व्हेरिफाय सातबारा वर क्लिक करायचा आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत अनुदान ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान. असा करा अर्ज


शेवटी तुम्हाला तुमचा satbara utara download वर दिसेल  आणि जर तुम्हाला print सुद्धा काडू शकता मोबाइल वरून यानंतर तुम्हाला तुमचा सातबारा पूर्णपणे येथे दिसून जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *