Rabbi pikvim / रब्बी पीकविमा मंजूर थेट शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात

शेतकरी बांधवांनो आपणही सन 2019 20 मध्ये रब्बी हंगामासाठी विविध पिकांचा पिक विमा भरला असेल तर हा पिक विमा कधी मिळणार याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते कारण की अगोदर राज्य शासनाने तब्बल 258 कोटी रुपयांची मजुरी देऊनही बरेच शेतकरी बांधवांना  पिकांचे नुकसान होऊन सुद्धा हा पिक विमा मिळाला नाहीये अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने एक नवीन परिपत्रक जारी केले आहेत आणि याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत बघा

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

मित्रांनो Rabbi pikvim पिक विमा योजना रब्बी हंगाम सन 2019 20 साठी राज्य शासनाच्या पिक विमा हप्ता अनुदान रक्कम वितरीत करण्याबाबत हा शासनाचा 7 सप्टेंबर 2020 रोजीचा महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत आलेला हा निर्णय आहे तर प्रस्तावना मध्ये काय माहिती दिलेली आहे

जिल्ह्याअधिकारी नोकरी भरती

ती आपण बघूया मंत्री Rabbi pikvim योजना 2019 20 मध्ये राज्यात दिनांक 28 नोव्हेंबर 2020 च्या शासन निर्णयान्वये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बजाज इन्शुरन्स कंपनी ऑफ फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कंपनी मार्फत राबविण्यात येत आहेत चार कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्ता अनुदान राज्य शासन निधी वितरीत करण्याची विनंती संदर्भ क्रमांक चार करण्यात आलेली आहे आयुक्त कार्यालयाने मागणी केल्यानुसार राज्य शासन यासाठी रुपये 77 कोटी 9 लाख 28 हजार 128 इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
मित्रांनो एकूण दहा जिल्हे वगळता या चार पिक विमा विमा कंपनीमार्फत सन 2019 20 चा पिक विमा हा राबविला गेला होता तर शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली आहे ती आता आपण बघुया तर प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगामासाठी एकूण चार कंपन्यांनी
रुपये 77 कोटी 9 लक्ष 28 हजार 128 इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती
पिक विमा पासून वंचित राहिलेले आहेत त्यांना लवकरच पिक विमा हा मिळणार आहे आणि त्यासाठी राज्य शासनाने दि सुद्धा शासनाने वितरीत केलेला आहे तर

तुम्हाल GR पाहायच असले तर खालील लिंक वर क्लीक करून पहा

https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *