आज पासून शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा होणार / pm kisan

1.तुम्हाला मिळणार की नाही नक्की पहा
2.फक्त या शेतकऱ्यांना मिळणार
3. तुम्हाला नाही मिळेल तर काय करावे लागणार

1. शेतकरी मित्रांनो पीएम किसन सन्मान निधी  pm kisan योजनेची पुढिल हफ्ता शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 2000 रुपये जमा करणार आज पासून  शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा होणार आहेत आता पर्यंत या योजने चा लाभ खूप शेतकऱ्यांनी घेतला आणि तुमि सुध्दा फायदा घेऊ शकता

नरेंद्र मोदी सरकारने या योजने मध्ये ज्या शेतकऱ्यांना वर्षंला 6000 हजार रुपये मिळणतील ते शेतकऱ्यांना अजून खूप योजना चा फायदा मिळते
किसान क्रिडीट कार्ड चा लाभ सुध्दा घेते येते तुम्हाला 1,60000 हजार रुपये बिन्यवजी कर्ज मिळते

तुमचा लिस्ट मध्ये नाव आहे का कस पाहायचं ते पण आपण पाहनर आहे

ही पण बातमी वाचा शेतरस्ता साठी असा करा अर्ज

नरेंद्र मोदी सरकारने या योजने मध्ये ज्या शेतकऱ्यांना वर्षंला 6000 हजार रुपये मिळणतील ते शेतकऱ्यांना अजून खूप योजना चा फायदा मिळते
किसान क्रिडीट कार्ड चा लाभ सुध्दा घेते येते तुम्हाला 1,60000 हजार रुपये बिन्यवजी कर्ज मिळते

तुमचा लिस्ट मध्ये नाव आहे का कस पाहायचं ते पण आपण पाहनर आहे

अगोदर तुम्हाला या वेबसाईट वर क्लिक करायच

क्लिक केले नंतर तुम्हाल Farmers corner तुम्हाला पाह्यला मिळाले

framartr coronar

तुमचा नाव आहे का यादी मध्ये Beneficiari status वर क्लिक करायचा
तुम्हाला तुमच्या गावाची यादी मध्ये तुमचा नाव पाहायला मिळाले

aadhar card no dahale

आता पर्यंत या योजनेचे शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात 60000 मिळले पण काही

शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात जमा झाले नाही ते शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर वर्षंला 6000 हजार रुपये मिळत नसतील तर तुमि अजून पर्यंत पीएम किसान सन्मान निधी चा फ्रॉम भरला नसले
नाही तर अजून तुमि तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड बँक सोबत लिंक केला नसले तर

आपण पाहूया
शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी.  pm kisan चा फ्रॉम कस भरायचा
सर्वात अगोधर तुमच्या जवळ आधार कार्ड असले पाह्यजे आणि तुमचा मोबाईल जवळ असायला पाह्यजे
आणि तुमचा आधार कार्ड बँक सोबत लिंक असायला पाह्यजे आणि मोबाईल पण

चला तर पाहूया

सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर क्लिक करायचे

आता तुम्हाला इथे असा पाहायला मिळलेतुम्हाला आता खालील फोटो मध्ये पाहायला मिळाले

Farmers corner तुम्हाला तिथं क्लिक करायचं

framartr coronar
आणि तुम्हाला मग new Farmer registration दिसत असले तिथं क्लिक करायचा

new registion

क्लिक केले नंतर तुम्हाला आता आधार कार्ड नंबर टाकायच असले आणि coda टाकायचा आहे आणि मग नंतर क्लिक करून तुम्हाला sms येईल

aadhar card no dahale

आणि काही शेतकऱ्यांनाच आधार नंबर चुकले असतील ते शेतकऱ्यांनी csc सेंटर वर जाऊन आपला आधार नंबर बरोबर करायचा आणि मग केला नंतर शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी 6000 रुपये बँक मध्ये जमा होतील

आणि अजून तुमच्या मोबाईल नंबर चुकीचे असले तर तुम्हाला 6000 हजर रुपये मिळतील नाही तर शेतकऱ्यांना मित्रांनो तुम्हाला तुमच्या बँक मध्ये जाऊन तुम्हाल आधार नंबर बदलयाच आणि मग तुम्हाल वर्षांला 6000 हजार रुपये मिळतील

आपण पाहूया
शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी. pm kisan चा फ्रॉम कस भरायचा
सर्वात अगोधर तुमच्या जवळ आधार कार्ड असले पाह्यजे आणि तुमचा मोबाईल जवळ असायला पाह्यजे
आणि तुमचा आधार कार्ड बँक सोबत लिंक असायला पाह्यजे आणि मोबाईल पण

चला तर पाहूया

सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर क्लिक करायचे

आता तुम्हाला इथे असा पाहायला मिळले

तुम्हाला आता खालील फोटो मध्ये पाहायला मिळाले
Farmers corner तुम्हाला तिथं क्लिक करायचं

आणि तुम्हाला मग new Farmer registration दिसत असले तिथं क्लिक करायचा

क्लिक केले नंतर तुम्हाला आता आधार कार्ड नंबर टाकायच असले आणि coda टाकायचा आहे आणि मग नंतर क्लिक करून तुम्हाला sms येईल

आपल्या सेवेसाठी आम्ही घेऊन आलो आहोत
किसान क्रेडिट कार्ड योजना
घरबसल्या नोंदणी सुरु झाली आहे.
तेही फक्त माफक दरामध्ये
किसान क्रेडिट कार्ड चे फायदे
1लाख 60 रु ते 6 लाख पर्यत विना तारण पीक कर्ज उपलब्ध
3 लाख पर्यंत पीक कर्ज 4% व्याज दराने उपलब्ध

परिवहन मंडळ मध्ये नोकरी भरती

या योजनेची वैशिष्टये-
1)नवीन किसान क्रेडिट कार्ड साठी नोंदणी करता येते
2)ज्या शेतकऱ्यांनी अगोदर किसान क्रेडिट कार्ड काढले असेल तर त्याची कर्ज मर्यादा वाढवता येते
3)ज्या शेतकार्यानी हि योजना बंद केली होती त्यांना पुन्हा नोंदणी करून कर्ज घेता येईल
4)या योजनेमध्ये गाई म्हैस पालन कोंबडी पालन शेळी पालन असे उद्योग सुद्धा समाविष्ट केले आहे त्यामुळे तुम्हाला कर्ज मर्यादा वाढवता येते.
पात्रता निकष
किसान सन्मान योजनांमध्ये या शेतकऱ्यांचा समावेश आहे सोप्या भाषेत ज्या शेतकऱ्यांना 2000 हजारांचे हप्ते मिळत आहे असेच शेतकरी या योजनेशी पात्र आहे
अधिक माहितीसाठी व

ऑनलाईन नोंदणी आजच करा व 1 लाख 60 हजार ते 6 लाख कर्ज चा लाभ घ्या
आवश्यक कागदपत्रे
1. कार्ड, 2.बँक पासबुक, 3.सातबारा. नसेल तर गट नंबर पाठवा

कृपया गरजू शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पाठवण्यासाठी एक शेअर नक्की करा

अधिक माहिती साठी कंमेंट करून विचारू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *