शासनाच्या योजना

मोदी सरकारकडून 4000 हजार रु

Written by aamhishetkaree

शेतकऱ्यांना मोदीसरकार
देत आहे४०००रुपये

यासाठी 30 जून 2021 पर्यंत रजिस्ट्रेशन(Registration) करावे लागेल. आता 15 दिवस शिल्लक आहेत. 30 जूनच्या
पूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास शेतकऱ्यांना जुलैमध्ये आठवा हप्ता(Installment)2,000 रुपये पाठवला जाईल.

रजिस्ट्रेशन करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा पहिला हप्ता असेल, तर सरकारकडून आठवा हप्ता असेल. नववा हप्ता ऑगस्टमध्ये जारी केला जाईल.

यामुळे 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन करणाऱ्या शेतकऱ्यांना
पहिला हप्ता जुलैमध्ये आणि दुसऱ्या हप्ता ऑगस्टमध्ये मिळेल. एकुण शेतकऱ्यांना थेट 4,000 रुपयांचा फायदा होईल.

मात्र, रजिस्ट्रेशन केल्यास केवळ त्याच शेतकऱ्यांना
लाभ मिळेल, ज्यांना अजूनपर्यंत एकही हप्ता
मिळालेला नाही.

असे करा रजिस्ट्रेशन (PMKisan
Samman Nidhi registration)
00002

मोदी सरकारने खात्यात येतील 4,000 रुपये (Modi Government) शेतकऱ्यांचे उत्पन्न या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट करण्याच्या हेतूने अनेक योजना सुरू केल्या आहेत.

ही पण बातमी वाचा आला पीकविमा थेट शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात

या योजनांपैकी एक पीएम रजिस्ट्रेशन(Registration) करावे लागते. किसान सन्मान निधी (PMKisan
यानंतर थेट बँक खात्यात(bank account) samman nidhi 2021) आहे.

सरकारची ही पैसे पाठवले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 8 एक अशी योजना(yojna) आहे. ज्यामध्ये मोदी हप्त्यांत पैसे पाठवले आहेत.

या योजनेत एकुण सरकार (Modi Government)
9.5 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवले देण्यात आले आहेत. मात्र, अजूनही अनेक जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये ट्रान्सफर(transfer)केले जातात. शेतकरी आहेत त्यांनी नोंदणी केलेली नाही.

सरकार हे पैसे तीन समान हप्त्यात पाठवते. सरकार शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत दुप्पट म्हणजे केंद्र सरकार प्रत्येक हप्त्यात 2,000 फायदा घेण्याची संधी दत आहे. यातून तुमचा हजार रुपये ट्रान्सफर (Transfer) करते.

फायदा हा होईल की, दोन्ही हप्ते एकाचवेळी
सरकार त्याच शेतकऱ्यांच्या खातयात पैसे
पाठवते, ज्यांच्याकडे किमान 2 हेक्टर
अकाऊंट(account)मध्ये येतील, म्हणजे थेट
शेतीयोग्य जमीन आहे.

4,000 रुपये तुमच्या खात्यात येतील.
1 सर्वप्रथम PM KIsan ची अधिकृत
वेबसाइट(website) https://pmkisan.gov.in/ वर व्हिजिट करा,

2 यानंतर Farmers Comer नावाचे एक
ऑपशन दिसेल, त्याच्या खाली New Farmer
Registration चे ऑपशन दिसेल, त्यावर
क्लिक करायचे आहे.

3 यानंतर नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये
तुम्हाला Aadhaar number आणि
Captcha भरावा लागेल, नंतर काही
व्यक्तीगत माहिती भरावी लागेल.

4 आधारशिवाय रजिस्ट्रेशन होणार नाही.

About the author

aamhishetkaree

Leave a Comment