Pm Kisan nidhi Yojan /शेतकऱ्यांना मिळणार 8000 हजार रु

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार 8000 हजार रु या बदल सविस्तर बातमी Pm Kisan nidhi Yojan
शेतकऱ्यांना 6,000 रुपयांपेक्षा जास्त केल्याने शेतकऱ्यांना दिलासा तर मिळेलच मात्र त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. कृषी हे एकमेव असे क्षेत्र आहे ज्यावर महामारीचा फारसा
परिणाम झालेला नाही.’

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, Pm Kisan nidhi Yojan व्यतिरिक्त सरकार या केंद्र अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक सवलती जाहीर करू शकते केंद्र सरकार
उत्पन्न वाढल्याने महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळणार आहे पशुविभगात नोकरी


अंतर्गत रक्कम वाढवण्याची मागणी सुध्दा यापूर्वीही अनेकदा करण्यात आली होती. ही रक्कम वाढवण्याची घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची
शक्यता आहे.

ही पण बातमी वाचा घरकुल यादी 2022

अशी माहिती मिळली आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ष ला 6,000 रुपये पाठवले जातात, जे 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. येत्या आर्थिक वर्षापासून ही रक्कम 8,000
रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. याचा अर्थ असा आहे की, आता शेतकऱ्यांना वर्षभरात प्रत्येकी 2,000 रुपयांचे चार हप्ते दिले जाऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा ! ५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत बक्षीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *