PM kisan Maandhan Pension Scheme /शेतकऱ्यांना मिळणार 5000 हजार रु

कोणते योजनातुन शेतकऱ्यांना मिळणार 5000 हजार रु

मोदी सरकारकडून PM kisan Maandhan Pension Scheme योजना सुरु असून त्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना एका वर्षाला 6000 हजार रुपये दिले जातात. त्यामध्ये शेतकऱ्यांना 3 टप्प्यात प्रत्येकी 2000 हजार रुपये दिले जातात. पण आता सर्व शेतकऱ्यांना या 2000 हजार रुपयांच्या ठिकाणी 5000 हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. या अतिरिक्त 3000 हजार रुपयांच्या लाभासाठी PM kisan Maandhan Pension Scheme तुम्हाला मध्ये रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

ही पण बातमी वाचा पंचायत समिती मध्ये नवीन योजना

पीएम किसान मानधन पेन्शन योजनेमध्ये अर्ज असा करा

शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर मिळणार पेन्शन
मोदी सरकारने। सुरु केली असून त्या माध्यमातून 60 साठीनंतर आता शेतकऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे. या योजने मधून दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर पीएम किसान मानधन पेन्शन योजनेमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी तुमच्या वय 18 ते 40 वयोगटातील शेतकरी रजिस्ट्रेशन करु शकतो.

ही पण बातमी वाचा मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते विकास योजना 2021 shetrasta scheme

त्याला प्रत्येक हप्त्यामध्ये अतिरिक्त तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजे आधी दोन हजारांचा हप्ता मिळायचा तो आता पाच हजार रुपयांचा मिळणार आहे.

हे कागपत्रे लागतील

नोंदणी करण्यासाठी काय कागपत्रे लागतील
या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, ओळख पत्र वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईजचा एक फोटो आवश्यक आहे आणि तुमच्या जवळच्या csc सेंटर मध्ये अर्ज करू शकता

पीएम किसान योजनेचे आतापर्यंत नऊ हप्ते जमा झाले आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात दहावा हप्ता जमा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *