Pm kisan / शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात पैसे जमा होणार

नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनेचे पैसे कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. कधीhttp://aamchinaukri.com/itbp-recruitment-2/ मिळणार सविस्तर आपण या लेखामध्ये पाहणार आहे तर हा लेख पूर्णपणे तुम्ही वाचा.

शेतकरी मित्रांनो पहिले पाहुया की कोणत्या योजनेचे पैसे मिळणार शेतकऱ्यांना तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हप्ता मिळणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार या योजनेतून शेतकऱ्यांना आता या योजनेत पाचवा हप्ता 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणाऱ्या शेतकरी त्यांना कधी जमा होणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर शेतकरी मित्रांनो एक ऑगस्ट रोजी जमा होण्याची शक्यता केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलेले आहे.

तर शेतकरी मित्रांनो हे पैसे एक ऑगस्ट रोजी मध्ये दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या योजनेबद्दल माहिती हवी असेल तर हा लेख पूर्णपणे अजून वाचा.

10th पासवर सरकारी पर्मनंट भरती | ITBP Recruitment 2022 | ITBP Animal Transport Recruitment 2022

शेतकरी मित्रांनो या योजनेपासून शेतक-यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आणि हो सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मिळत नसतील तर हा व्हिडीओ पूर्णपणे नक्की पहा अजून पर्यंत तुम्ही Pm kisan योजनेचा पी एम किसान योजनेचा अजून पर्यंत.

तुम्ही फ्रॉम भरला नसेल तर फ्रॉम नक्की बर आहे त्याच्या साठी कागदपत्र काय लागतात ते खालील प्रमाणे पहा तर आपल्या सातबारा आधार कार्ड लागते आणि त्यानंतर एक फोटो सुद्धा घेऊन आपल्या गावातील सीएससी सेंटर वर जाऊन तिथे आपला फॉर्म भरायचा आणि काही शेतकऱ्यांनी फ्रॉम भरलेला आहे पण त्याने अजून पर्यंत पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्यांनी काय करावा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजून पर्यंत तुम्हाला कोणती इयत्ता मिळाला नसेल तर तुमचा आधार कार्ड किंवा बँक किंवा काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे चुकीचा झाला असेल तर शेतकरी मित्रांनो जर तुमचा बँके चा नंबर चुकला असेल तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन दुरुस्त करून घेऊ शकता किंवा सीएससी सेंटर बँक आधार कार्ड चुकल असेल तर तुम्ही सुद्धा सुधारू शकतात त्यानंतर आपल्याला योजनेचे पैसे शंभर टक्के मिळतील तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी अजून पर्यंत या योजनेची नोंदणी केलेले त्या शेतकऱ्यांना यांच्यावतीने एक विनंती आहे.

ही पण बातमी वाचा कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका…

अजून पर्यंत तुम्ही केलेलं असेल तर नक्की नक्की करा शेतकऱ्यांना मदत मिळते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यासाठी शेतकर्‍यांना मदत जाहीर केलेल्या आणि वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आणि हे तीन टप्प्यांमध्ये दिले जातात पहिला 2000 हजार शेतकऱ्यांना देण्यात येत आहे

शेतकरी मित्रांनो तुम्ही मोबाईल वर सुद्धा Pm kisan  योजनेचा फॉर्म भरू शकता कशाप्रकारे करायचा ते सुद्धा आपण पाहणार आहे तर सर्वात अगोदर पी एम किसान या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लिंग दिसत असेल तिथे क्लिक करून त्यानंतर तुम्हाला चार ऑप्शन दिसणार आहे तिथे फार्मर्स कॉर्नर वर क्लिक करायचं फार्मर्स क्लिक केल्यानंतर आपल्याला एक न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तिथे क्लिक करा आणि तिथे तुमचा आधार क्रमांक टाकून सर्व इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि काही तासातच पी एम किसान योजनेचे मेसेज त्याने सर तुम्हाला आणि तुम्हाला तुम्हाला वर्षाचे सहा हजार रुपये मिळणार मिळणार आहे आणि शेतकरी तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून विचारू शकता

Leave a Reply

Your email address will not be published.