Pm-kisan योजनेचे पैसे मिळाले नाही मग लवकर हे करा

शेतकरी मित्रानो तुमच्या बँक खात्यात अजून पर्यंत पैसे आले नाही त मग आपण या लेख मध्ये जाणून घेणार आहे तुम्हाला पण तुमच्या बँक खात्यात जमा होणार

पीएम किसान।  Pm-kisan योजनेचे तुम्हाला वर्षंला 6000 हजार मिळत नाही मग आपण पहाणार आहे तुम्हाला कसे मिळतील

मोदी सरकाने शेतकऱ्यांनासाठी पीएम किसान योजना शेतकऱ्यांनासाठी काढली होती आणि या मध्ये खूप शेतकरी लाभ घेते आहेत पण काही शेतकरी याचा पासून वंचित रहात आहे
आणि लोकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना खूप अडचण होती पण या योजना मुळे शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात टाकले आणि या योजना मूळे शेतकऱ्यांना फायदा खुप झाला पण काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही

या योजनेचे वर्षंला 6000 हजार रुपये मिळतात शेतकऱ्यांना आता पर्यंत 2000 हजार रुपयेचे 5 हफ्ते मिळले आणि या योजने मुळे शेतकऱ्यांना किसान क्रिडीट चा लाभ मिळणार

शेतकऱ्यांना विचारालेल प्रश्न चे उत्तर

1. 6000 हजार रुपये वर्षंला मिळत नाही

2.पीएम किसान  Pm-kisan योजनेचा 2,3,4,5 हफ्ट मिळाल नाही

सर्वता अगोधर पाहूया काही शेतकऱ्यांना या योजना लाभ का मिळत नाही शेतकरी मित्रांनो या योजने मध्ये शेतकऱ्यांना जवळ शेती असली पाह्यजे त्यायाचे नाव वर तेच शेतकऱ्यांना याचा लाभ घेत येते
या योजनाचा लाभ घेणेसाठी शेतकऱ्यांना या योजनचा ऑनलाइन फ्रॉम भरावा लागतो

आता पाहूया तुम्हाला 6000 हजार रुपये कसे मिळतील
सर्वात अगोदर तुम्हाला काही कागदपत्र जमा करावे लागतील
1.आधार कार्ड
2.तुमच्या जवळ मोबाईल असायला पाह्यजे
3.7/12
हे सर्व कागदपत्र तुमी जमा करून गावातील CSC सेंटर वर जावं लागेल आणि तिथं म्हणावे लागले की सर मला पीएम किसान सन्मान योजना चा ऑनलाइन फ्रॉम भरायचं आणि फ्रॉम भरले नंतर तुम्हाला 30 किंवा 40 दिवसात तुमच्या बँक खात्यातमध्ये पीएम किसान सन्मान योजने चे पहिला हफ्त म्हणजे 2000 हजार रुपये मिळणार.

2. पीएम किसान।  Pm-kisan योजनेचा 2,3,4,5 हफ्ता मिळाला नाही या शेतकऱ्यांनी काय कराव हा प्रश्न तुम्हाला पडला असलेच

शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजना चा लाभ घेते आहेत पण त्या शेतकऱ्यांना काही हफ्ते बँक मध्ये जमा होता नाहीत त्या शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न तुम्हाला पडला असलेच शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाहिलं हफ्ट मिळाला पण बाकी हफ्ते बँक मध्ये का जमा नाही झाले तर शेतकरी मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड बँक ला लिंक नसले तर म्ह्णून तुम्हाल 2,3,4,5 फक्त मिळला नसले किंवा तुमचा महाराष्ट्र शासणकडे अपोर्व्ह झाले आणि तुम्हाल याचा बदल माहीत पाह्यजे असले तर तुमी तुमच्या गावातील CSC सेंटर वर जाऊन विचारू शकता

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या योजनचा तुमच्या बँक मध्ये पैसे जमा झाले की नाही आणि तुमच्या गावाची यादी पहायची असले तर तुम्हाला या लिंक वर क्लिक करून तुमी तुमचा नाव आणि तुमच्या गावाची यादी पाहू शकता
आणि तुमच्या खाते मध्ये प
पीएम किसान योजने पैसे जमा झाले की नाही त्या पण पाहू शकता
वरील लिंक वर क्लिक करून
तुम्हाल फार्मर कोरनर वर क्लिक करण्याचा आणि मग बेनिफिसेरी वर क्लिक करायच मग तुम्हाला पाहायला मिळाले आणि गावाची यादि पाहणे साठी तुम्हाल या लिंक क्लिक करून फार्मर कॉर्नर वर क्लिक करून बेनिफिसेरी लिस्ट वर क्लिक करून तुमी तुमच्या गावाची यादी पाहू शकता

आणि तुम्हाला काही प्रश्न विचारयाचे असले तर मला कंमेंट करून नक्की विचारू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *