Pm kisan योजनेचे 6000 हजार ऐवजी 8 हजार हजार रुपये

Pm किसान योजनेचे 6000 हजार ऐवजी 12000 हजार रुपये

सर नमस्कार शेतकरी मित्रांनो Pm kisan योजना 2000 हजार रुपये ऐवजी 4000 हजार रुपये ते म्हणजे वर्षाला 6000 हजार रुपयांऐवजी तुम्हाला 12000 हजार रुपये मिळणार.
शेतकरी मित्रांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे तर मित्रांनो आता तुम्हाला 12000 कधीपासून मिळणार. मिळणार का ? पहिली गोष्ट आहे 12000 हजार रुपये तुम्हाला मिळणार का ? मिळणार तर कधी पासून ? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ? याची सर्व माहिती आपण पाहणार आहोत
नवनीत राणा अमरावती च्या लोकसभेचे खासदार आहेत त्या लोकसभेमध्ये बोलत आहेत की शेतकऱ्याला 6000 हजार रुपयांऐवजी 8000 Pm kisan निधि योजना अंतर्गत द्यायला पाहिजेत म्हणजे 2000 हजार रुपये त्याच्याऐवजी 4000 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.
तर मित्रांनो मग आता पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत का? शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे तर

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

मित्रांनो आज आपण सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच की सध्या अमरावतीच्या लोकसभेचे खासदार नवनीत राणा आहेत तसेच मित्रांना त्या लोकसभेमध्ये बोलताना एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत हजार रुपये 8000 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत तर मित्रांनो ही बातमी खरी आहे परंतु मित्रांनो तुम्हाला 8000 हजार रुपये मिळणार आहेत की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही

नोकरी भरती नवीन अर्ज

मिळाली पाहिजेत अशी मग मी नवनीत राणा यांनी लोकसभेमध्ये केली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत एक मोठी अपडेट होती.

जर तुम्हाल विडिओ पाहायच असले तर खालील लिंक वर क्लीक करीन पाहू शकता

https://youtu.be/QBusXGHHhhE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *