PM kisan hfta / किसान चा 7 हफ्ता या तारखील / फक्त या शेतकरी मिळणार

PM kisan hfta सातव्या आत्याचे पैसे कोण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि हे पैसे कधीपर्यंत किंवा कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे.

पुणे मध्ये नोकरी भरती

आपण घेणार आहोत मित्रांनो याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे या योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे शुक्रवारी मध्यप्रदेश मधील शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल म्हणजेच ही रक्कम 25 डिसेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे मोदी सरकार कडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातात ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या रुपयात जमा केली जाते.

PM kisan hfta

त्याचप्रमाणे जर तुमच्या आधार स्टेटस मध्ये स्टेट गव्हर्मेंट असे लिहून आले असेल तर त्याचा अर्थ होतो रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर माहिती तुमची माहिती तपासण्यात आलेली आहे तसेच ती पुढील प्रक्रियेसाठी म्हणजेच ट्रान्सफर केली जाणार आहे याचा अर्थ काही काळाने तुमच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे तसेच काही शेतकऱ्यांच्या खात्यात लिहून आलेलं असतं अर्थ होतो फोन ट्रान्सफर ऑर्डर राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या बँक खात्यांची संख्या आणि बँकांचे आयएफएससी कोड विवरण प्रमाणित करण्यात आलेले आहे.

ही पण बातमी वाचा पासून या योजने चे पैसे शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा होणार

वरील लिंक वर क्लीक करून नक्की पहा

राज्य सरकारकडून आणि तुमच्या हप्त्याची रक्कम आणि सरकारकडून तुमच्या बँक खात्यामध्ये ते पाठवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात कार्य लिहून आलेला असेल तर त्या शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार

या शेतकऱ्यांना मिळणारा नाही
आहेत इन्कम टॅक्स भरणारे आणखी शिवाय अशी खूप शेतकरी आहेत त्यांच्या नावावर जमीन नवरा आणि बायको दोघांच्या नावावर जमीन असताना दोघांनाही पैसे मिळत असेल तर या ठिकाणी एकच व्यक्ती या ठिकाणी पैसे मिळणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *